दि. 22.09.2022 रोजी शिक्षक बदली कायद्यात झालेल्या कांही महत्वाची दुरुस्ती ..
शेकडा 25 हून 10 वर्षे सेवावधी सतत 15 वर्षाची सेवा मानून शिक्षकांना 25 टक्के रिक्त जागेंवर अमर्यादित बदलीस अनुमती
Mutual Transfer संबंधी – नोकरीची सुरुवातीची 5 वर्षे,निवृत्तीसाठी 5 वर्षे शिल्लक असलेल्या शिक्षकांना Mutual Transfer साठी संधी नाही.उर्वरित शिक्षकांना प्रत्येक 3 वर्षातून एकदा सेवावधीमध्ये कितीही वेळा Mutual Transfer घेण्यास अनुमती.
पती पत्नी प्रकरण – पती पत्नी नोकरी करत असलेल्या तालुक्यात रिक्त जागा नसल्यास लगतच्या तालुक्यात बदलीस अनुमती
25% पेक्षा जास्त रिक्त जागा असलेल्या तालुक्यात बदलीस अनुमती
3 वर्षे / 5 वर्षे सेवा बजावलेल्या CRP,BRP यांना शाळेत बदलीस अनुमती..
कोणतेही प्राधान्य सेवावधी काळात एकदाच घेता येईल..
मळेनाडू जिल्हा / तालुक्यामध्ये,हैद्राबाद कर्नाटक तालुक्यात येणाऱ्या शिक्षकांना बदलीची कोणतीही मर्यादा नाही.