PARIPATH 15 JUNE 2022

 


 




आजचे पंचांग 

आजवार
 बुधवार

दिनांक –  15-जून-2022

शके –  1944

तिथी – कृष्ण प्रतिपदा

नक्षत्र –  मूळ

सुर्योदय- 6
वाजून 3 मिनिटांनी झाला.

सूर्यास्त – 7 वाजून 15 मिनिटांनी होईल.

आजचा सुविचार –

वाईट बातमीला पंख असतात तर शुभ
बातमीला पायच नसतात.”

आजचे दिन विशेष – 

1667 : वैद्यकीय इतिहासात प्रथम
रक्तदान करण्यात आले. 

1993: संपूर्ण
देशी बनावटीच्या सहा ’अर्जुन’ रणगाड्यांची पहिली तुकडी लष्कराकडे सुपूर्द.

आजचे सामान्य ज्ञान –


1.12 किग्रॅ + 12 ग्रॅम एकूण किती किलोग्रॅम ?


2.You see me in the sky everyday,
 
    I rise in east,
 

    Who am I?

3.पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वेळ लागतो?

 

प्रतिज्ञा   click here green button


राष्ट्रगीत   click here green button

प्रार्थना – केशवा माधवा  click here green button

 




 

 

Share with your best friend :)