PARIPATH 13 JUNE 2024

 


 
आजचे पंचांग 

आजवार –  गुरुवार

दिनांक –  13-जून-2024

शके –  1946

तिथी – शुक्ल सप्तमी

नक्षत्र –  पूर्वा फाल्गुनी

सुर्योदय- 6 वाजून 3 मिनिटांनी झाला.

सूर्यास्त – 7 वाजून 15 मिनिटांनी होईल.

आजचा सुविचार –

“स्वर्ग आणि नरक पृथ्वीवरच आहे.”

आजचे दिन विशेष – 

1934 : इटलीतील व्हेनिस येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो
मुसोलिनी यांची भेट झाली.  

1969:मराठी साहित्यिक आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन.  

1983: पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून
जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.

आजचे सामान्य ज्ञान –


1.दर महिन्याने प्रसिद्ध होणारे. शब्द समूहासाठी योग्य शब्द सांगा.

2.कर्नाटकातील सर्वास्त जास्त पावसाचे ठिकाण…..

3.कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने स्कर्व्ही हा रोग होतो?

 

 

राष्ट्रगीत

जनगणमन- अधिनायक जय हे भारत-भाग्यविधाता ।

पंजाब, सिंधु, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग

तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत-भाग्यविधाता ।

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय जय हे ॥
-रविंद्रनाथ टागोर

;

 

 

 

 

नाडगीत (मराठी लिरिक्स)

जय भारत जननीय तनुजाते

जय हे कर्नाटक माते

जय सुंदर नदी वनगळ नाडे

जय हे रस ऋषीगळ बीडे  

भूदेवीय मकुटद नवमणीये

गंधद चंदद होन्नीन गणीये

राघव मधुसूदन रवतरिसीद

भारत जननिय तनुजाते

जय भारत जनानिय तनुजाते

जय हे कर्नाटक माते

जननिय जोगुळ वेदद घोष,

जननिगे जीववू निन्नावेश

हसुरीन गिरिगळ साले 

निन्नय कोरळीन माले

कपिल पतंजल गौतम जीननुत

भारत जननीय तनुजाते

जय भारत जननीय तनुजाते

 जय हे कर्नाटक माते

शंकर रामानुज विद्यारण्य 

बसवेश्वर मध्वर दिव्यारण्य 

रन्न षडक्षरी पोन्न

पंप लकुमिपती जन्न 

कुमारव्यासर मंगळधाम 

कवी कोगीलेगळ पुण्याराम 

नानक रामा नंद कबीरर

भारत जननीय तनुजाते  

जय भारत जननीय तनुजाते

 जय हे कर्नाटक माते

तैलप होयसळ राळीद नाडे 

डंकण जकणर नेच्चीन बीडे

कृष्ण शरावती तुंगा

कावेरिय वर रंगा 

चैतन्य परमहंस विवेकर 

भारत जननीय तनुजाते

सर्व जनागद शांतीय तोट

रसीकर कंगळ सेळेयूव नोट  

हिंदू क्रैस्त मुसलमान

पारसिक जैन रुद्यान

जनकन होलुव दोरेगळ धाम

गायक वैनिकराराम

कन्नड नुडी कुनिदाडूव गेह

कन्नड तायीय मक्कळ देह

जय भारत जननीय तनुजाते 

जय हे कर्नाटक माते.. 

 

 

 

 

नाडगीत (KANNADA LYRICS)

ಜಯ ಹೇ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ!
ಜಯ ಸುಂದರ ನದಿ ವನಗಳ ನಾಡೇ,
ಜಯ ಹೇ ರಸಋಷಿಗಳ ಬೀಡೆ!
ಭೂದೇವಿಯ ಮಕುಟದ ನವಮಣಿಯೆ,
ಗಂಧದ ಚಂದದ ಹೊನ್ನಿನ ಗಣಿಯೆ;
ರಾಘವ ಮಧುಸೂಧನರವತರಿಸಿದ
ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ !
ಜನನಿಯ ಜೋಗುಳ ವೇದದ ಘೋಷ,
ಜನನಿಗೆ ಜೀವವು ನಿನ್ನಾವೇಶ
ಹಸುರಿನ ಗಿರಿಗಳ ಸಾಲೇ,ನಿನ್ನಯ ಕೊರಳಿನ ಮಾಲೆ
ಕಪಿಲ ಪತಂಜಲ ಗೌತಮ ಜಿನನುತ,
ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ !
ಶಂಕರ ರಾಮಾನುಜ ವಿದ್ಯಾರಣ್ಯ,
ಬಸವೇಶ್ವರ ಮಧ್ವರ ದಿವ್ಯಾರಣ್ಯ
ರನ್ನ ಷಡಕ್ಷರಿ ಪೊನ್ನ,
ಪಂಪ ಲಕುಮಿಪತಿ ಜನ್ನ
ಕುಮಾರವ್ಯಾಸನ ಮಂಗಳ ಧಾಮ,
ಕವಿ ಕೋಗಿಲೆಗಳ ಪುಣ್ಯಾರಾಮ
ನಾನಕ ರಾಮಾನಂದ ಕಬೀರರ
ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ !
ತೈಲಪ ಹೊಯ್ಸಳರಾಳಿದ ನಾಡೇ,
ಡಂಕಣ ಜಕಣರ ನಚ್ಚಿನ ಬೀಡೆ
ಕೃಷ್ಣ ಶರಾವತಿ ತುಂಗ,
ಕಾವೇರಿಯ ವರ ರಂಗ
ಚೈತನ್ಯ ಪರಮಹಂಸ ವಿವೇಕರ,
ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ !
ಸರ್ವ ಜನಾಂಗದ ಶಾಂತಿಯ ತೋಟ,
ರಸಿಕರ ಕಂಗಳ ಸೆಳೆಯುವ ನೋಟ
ಹಿಂದೂ ಕ್ರೈಸ್ತ ಮುಸಲ್ಮಾನ,
ಪಾರಸಿಕ ಜೈನರುದ್ಯಾನ
ಜನಕನ ಹೋಲುವ ದೊರೆಗಳ ಧಾಮ,
ಗಾಯಕ ವೈಣಿಕರಾರಾಮ
ಕನ್ನಡ ನುಡಿ ಕುಣಿದಾಡುವ ಗೇಹ,
ಕನ್ನಡ ತಾಯಿಯ ಮಕ್ಕಳ ದೇಹ
ಭಾರತ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ,
ಜಯ ಹೇ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ            
                                      ಸಾಹಿತ್ಯ: ಕುವೆಂಪು

 

 

 

 

मराठी,हिंदी,इंग्रजी,कन्नड मध्ये mp3 व Lyrics व्हिडीओ

 संविधान उद्देशिका (मराठी)

“आम्ही, आमच्या कार्यालयात/संस्थेत याद्वारे शपथ घेतो की,आम्ही आमच्या कामात आणि जीवनात अत्यंत प्रामाणिकपणे उद्देशिकेचे पालन करू. “

 

 संविधान उद्देशिका  KANNADA VERSION

 “ನಾವು, ನಮ್ಮ ಕಛೇರಿ / ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು, ಈ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಕೆಲಸ ಮತ್ತು ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಂವಿಧಾನದ ಪೀಠಿಕೆಯನ್ನು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಪಾಲಿಸುವಲ್ಲಿ ಬದ್ಧರಾಗಿರಲು ಪ್ರತಿಜ್ಞೆ ಮಾಡುತ್ತೇವೆ”

Click Here to Download PDF  

 

 संविधान उद्देशिका  ENGLISH VERSION

 

“We, each one of us, in this office/ Institution. hereby pledge that we will abide by the preamble. In our work and life with utmost sincerity”

Click Here to Download PDF

 

 मराठी,हिंदी,इंग्रजी,कन्नड मध्ये mp3 व Lyrics व्हिडीओ

मराठी प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे

सारे भारतीय माझे बांधव आहेत

माझ्या देशावर माझे प्रेम आहे

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा

आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन

माझा देश आणि माझे देशवांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

 

मराठी प्रतिज्ञा video पाहण्यासाठी येथे स्पर्श करा…

 

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅

 

प्रतिज्ञा (हिंदी)

भारत मेरा देश है। सभी भारतीय मेरे भाई बहन हैं ।

मुझे अपने देश से प्यार है ।

 

अपने देश की समृद्ध तथा विविधताओं से विभूषित परंपराओं पर मुझे गर्व है ।

मैं हमेशा प्रयत्न करूँगा / करूँगी कि उन परंपराओं का

सफल अनुयायी बनने की क्षमता मुझे प्राप्त हो ।

मैं अपने माता-पिता, गुरुजनों और बड़ों का सम्मान करूँगा /करूँगी

और हर एक से सौजन्यपूर्ण व्यवहार करूंगा/करूँगी ।

मैं प्रतिज्ञा करता/करती हूँ कि मैं अपने देश और अपने देशवासियों

के प्रति निष्ठा रखूँगा / रखूँगी ।

उनकी भलाई और समृद्धि में ही मेरा सुख निहित है।

हिंदी प्रतिज्ञा video पाहण्यासाठी येथे स्पर्श करा…

 

 

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ 

PLEDGE (ENGLISH) 

India is my country. All Indians are my brothers and sisters.

I love my country, and I am proud of

its rich and varied heritage.

I shall always strive to be worthy of it.

I shall give my parents, teachers and all elders respect,

and treat everyone with courtesy.

To my country and my people, I pledge my devotion.

In their well-being and prosperity alone lies my happiness.

इंग्रजी प्रतिज्ञा video पाहण्यासाठी येथे स्पर्श करा…  

 

 

 

मराठी,हिंदी प्रार्थना  

➖➖➖➖♾️➖➖➖➖

कांही निवडक शालेय प्रार्थना,गीते ऐका व डाऊनलोड करा.

➖➖➖➖♾️➖➖➖➖
 
 
**
 
**
 
 
 
 
 
*
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 

प्रतिज्ञा   

राष्ट्रगीत   

प्रार्थना – केशवा माधवा  

 
 

 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.