PARIPATH 11 JUNE 2022

 


 
आजचे पंचांग 

आजवार
 शनिवार

दिनांक –  11-जून-2022

शके –  1944

तिथी – शुक्ल द्वादशी

नक्षत्र –  स्वाती

सुर्योदय- 6
वाजून 3 मिनिटांनी झाला.

सूर्यास्त – 7 वाजून 14 मिनिटांनी होईल.

आजचा सुविचार –

“इतिहास हा काळाचा साक्षीदार
असतो आणि सत्याचा प्रकाश असतो.”

आजचे दिन विशेष – 

1757 : प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी
बंगालच्या नबाबाचा पराभव केला. 

1881 : लोकमान्य
टिळकांनी संपादित केलेल्या ’मराठा’ या दैनिकाची सुरूवात झाली.

 १९५० : पांडुरंग सदाशिव
साने ऊर्फ साने गुरूजी यांचा मृत्यू.

आजचे सामान्य ज्ञान –

1. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने
स्कर्व्ही हा रोग होतो
?

2. He cut a mango. (या वाक्याचा काळ ओळखा.)

3. यश या शब्दाचा विरुद्धार्थी
शब्द सांगा.

 

 

आजचे दिन विशेष –  

632 : इस्लाम धर्माचे संस्थापक मुहंमद पैगंबर यांचे निधन.

1915 : लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका. 

1948 : भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान एअर-इंडियाची हवाई सेवा सुरु.

 

आजचे सामान्य ज्ञान –

1.एका वर्षात 31 दिवसाचे किती
महिने असतात
?

2.कलियुगातील राधा असे कोणाला
म्हणतात
?

3.म्हण पूर्ण करा.   आयत्या बिळात ………..

 

प्रतिज्ञा   

राष्ट्रगीत   

प्रार्थना – केशवा माधवा  

 
 

 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.