आजचे पंचांग
आजवार
– शनिवार
दिनांक – 04-जून-2022
शके – 1944
तिथी – शुक्ल पंचमी
नक्षत्र – पुष्य
सुर्योदय- 6
वाजून 2 मिनिटांनी झाला.
सूर्यास्त – 7 वाजून 12 मिनिटांनी होईल.
आजचा सुविचार –
“एक मिनिट उशिरा येण्यापेक्षा
तीन तास लवकर येणे चांगले.”
आजचे दिन विशेष –
1896 : हेनरी फोर्ड यांनी तयार
केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.
1944 : दुसरे महायुद्ध – दोस्त
सैन्यामध्ये रोम जिंकले.
1947 : अभिनेते अशोक सराफ यांचा
जन्म
आजचे सामान्य ज्ञान –
कोणते जीवनसत्व आपल्या डोळ्यांच्या
आरोग्यासाठी आवश्यक आहे?
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
कोणत्या गडावर झाला ?
संपूर्ण शरीराला रक्त पुरवठा
करणारे इंद्रिय कोणते?