ACADEMIC DOCUMENTS 2023-24 विविध शैक्षणिक नमुना दाखले 2023-24

Table of ContentsDEPARTMENT – DEPARTMENT OF SCHOOL EDUCATION AND LITERACY


STATE – KARNATAKA 

ACADEMIC YEAR – 2023-24 

SUB – EDUCATIONAL DOCUMENT FORMATS

FILE FORMATS – PDF

DOWNLOAD LINK – Available 

Medium – Marathi                

          2023-24 मध्ये 29 मे 2023 पासून शाळा सुरू होत असून 27 मे 2023 रोजी शाळा स्वच्छता व 28 मे 2023 रोजी शाळा प्रारंभ तयारी हे उपक्रम असून यानंतर 29 मे 2023 रोजी शाळा उत्साहात सुरू होतील.हा उत्साहात विकत व्हावा व शिक्षकांच्या शैक्षणिक दाखल्यात सुटसुटीतपणा यावा.यासाठी नमुना स्वरूपात आम्ही काही महत्त्वाचे शैक्षणिक दाखले उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. नवीन शैक्षणिक वर्षात शाळा प्रारंभ झाल्यानंतर कांहीं आवश्यक दाखल्यांची यादी पुढीलप्रमाणे वार्षिक शाळा शैक्षणिक योजना,शालेय पंचांग,प्रवेश अर्ज,वर्ग वेळापत्रक सामूहिक वेळापत्रक,शाळा अभिरुद्धी योजना,सेतुबंध सामर्थ्य यादी,सेतुबंध प्रश्नपत्रिका,सेतुबंध उत्तरपत्रिका सेतुबंध गुणतालिका,परिहारबोधन कृती,वर्ग हजेरी पत्रक इत्यादी अनेक शैक्षणिक दाखले आवश्यक असतात यापैकी आम्हास शक्य होतील तेवढे जास्तीत जास्त दाखले नमुना स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करून घेत आहोत.

  ✍️घोषवाक्ये – शाळा प्रारंभोत्सव

  ●═══════〇═══════〇 

  ✍️वार्षिक शैक्षणिक क्रिया योजना भाग 1 

  ●═══════〇═══════〇 

  ✍️वार्षिक शैक्षणिक क्रिया योजना भाग 2 

  ●═══════〇═══════〇 

  ✍️शालेय पंचांग 2023-24

  ●═══════〇═══════〇 

  ✍️वार्षिक अंदाजपत्रक (1ली ते 8 वी)

  ●═══════〇═══════〇 

  ✍️ TC Demand Letter दाखला मागणी पत्र –  

  ●═══════〇═══════〇 


  ✍️वेळापत्रक पहिली ते आठवी

  (9.30 ते 4.20 शालेय वेळेवर आधारित) 

  ●═══════〇═══════〇 

  ✍️वेळापत्रक पहिली ते आठवी

  (10.00 ते 4.45 शालेय वेळेवर आधारित) 

  ●═══════〇═══════〇 


  ✍️ वेळापत्रक कोरा नमुना (प्राथमिक)

  ●═══════〇═══════〇   ✍️सामूहिक वेळापत्रक (1-5,1-7,1-8)

  ●═══════〇═══════〇 

  ✍️शाळा शैक्षणिक योजना (SAP)

  ●═══════〇═══════〇 

  ✍️शाळा अभिवृद्धी योजना (SDP)

  ●═══════〇═══════〇   ✍️सेतुबंध सामर्थ्य यादी,प्रश्नपत्रिका,उत्तरपत्रिका

  इयत्ता 2री ते 8 वी 

  ●═══════〇═══════〇 

  ✍️सेतुबंध ग्रेड विवरण तक्ता

  ●═══════〇═══════〇

  ✍️परिहार बोधन नोंद तक्ता

  ●═══════〇═══════〇 
   

  ✍️Annual Plan & Work Done (Blank format)

  ●═══════〇═══════〇 
  ✍️विविध शाळा मंत्रिमंडळ 

  ●═══════〇═══════〇 

  ✍️विविध क्रीडा मैदाने व मापने 

  ●═══════〇═══════〇 

  इतर आवश्यक दाखल्यांचे नमुने वेळोवेळी याच लिंक मध्ये उपलब्ध होतील..

   ●═══════〇〇═══════● 〇═══════●═══════●
   
  Please Visit Our YouTube Channel SmartGuruji

  https://youtube.com/@smartguruji2022

  ●═══════〇═══════●
  अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या.

  https://www.smartguruji.in

  https://www.smartguruji.net

  ●═══════〇═══════●


  Share your love

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.