ओदू कर्नाटक PDF साहित्य
प्राथमिक शिक्षणात इयत्ता तिसरी ते पाचवी च्या विद्यार्थ्यांना भाषेचे मुलभूत ज्ञान व कौशल्य तसेच गणितातील मुलभूत संकल्पना बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार या मुलभूत क्रियेचे ज्ञान देऊन त्यांच्या मूलभूत क्षमता मजबूत करणे आवश्यक असते.त्या दृष्टीने कर्नाटक राज्यात ओदु कर्नाटक ही योजना असून इयत्ता चौथी व पाचवी वर्गांसाठी उपयुक्त आहे.
ओदू कर्नाटक साठी उपयुक्त साहित्य,चाचणी प्रश्नपत्रिका,प्रश्नसंच,गोशैंचा संग्रह इत्यादी PDF साहित्य उपलब्ध करून देण्यासा आनंद होत आहे.
1 | |
2 | |
3 | |
4 | |
5 | |
6 | |
7 | |
8 | |
9 | |
10 |
पहिली ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त PDF सराव साहित्य एकवेळ नक्की पहा..
11 | |
12 | |
13 | |
14 | |
15 | |
16 | |
17 | |
18 | |
19 | |
20 | |
21 |
गणित व्हिडिओ
PRATHAM OPEN SCHOOL MARATHI यांच्याकडून उपलब्ध झालेले कांही गणित विषयाचे व्हिडिओ लिंक आपणास उपलब्ध करून देत आहोत. हे सर्व VIDEO विशेषतः इयत्ता पहिली ते पाचवी साठी व ओदु कर्नाटक या योजनेसाठी उपयुक्त ठरतील.
खालील घटकांवर आधारित व्हिडिओ वरील लिंकमध्ये उपलब्ध आहेत.
1 ते 10 अंक मोजणे..
वर खाली आणि आत बाहेर
1 ते 20 अंक मोजणे..
1 ते 20 अंक मोजुया
10 च्या पटीत मोजणे..
2 च्या पटीत मोजणे..
बेरीज 1
बेरीज 2
एक अंकी संख्येची बेरीज
संख्या एक बेरजा अनेक
तोंडी बेरीज शिकण्याचा तक्ता
दोन अंकी संख्यांची बेरीज
वजाबाकी 1
वजाबाकी 2
वजाबाकीची गणिते 3
एक अंकी वजाबाकी
वजाबाकी – वीसपर्यंत
वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे
तोंडी वजाबाकी शिकण्याचा तक्ता
संख्यांचा अंदाज
वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे
गुणाकार भाग-1
गुणाकार भाग 2
गुणाकार भाग 3
पाढे
बिंगो Bingo
एकक आणि दशक भाग 1
स्थानिक किंमत
संख्यांची स्थानिक किंमत
संख्या चार्ट वाचण्याच्या पद्धती