COVID VACCINATION

      18 वर्षे आणि वरील  वयाच्या नागरिकांसाठी कोविड लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु आहे…






ऑनलाईन नोंदणीचे फायदे – 

➡️ पूर्व नोंदणीमुळे vaccination center (लसीकरण केंद्र) वर  Vaccine/लस देणे व घेणे  सोपे होईल.

➡️ रांगेत राहून Waiting करावे लागणार नाही.

52

         मे 2021 मधील तिसऱ्या आठवड्यापासून कर्नाटकातील 18 वर्षे आणि वरील नागरिकांसाठी लसीकरण कार्यक्रम सुरु होणार आहे. तरी त्यासाठी दवाखान्यात जाण्यासाठी तुमच्या सोयीची तारीख निवडू शकता त्यासाठी आज 28 एप्रिल 2021 ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. तरी आरोग्य सेतू APP किंवा COWIN वेबसाईट वरून नोंदणी करा.

➡️ पूर्व नोंदणीमुळे vaccination center (लसीकरण केंद्र) वर  Vaccine/लस देणे व घेणे  सोपे होईल.

➡️ रांगेत राहून Waiting करावे लागणार नाही.

कृपया हा मेसेज आपल्या ग्रुप्स वर पाठवा

नोंदणी करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे – 

REGISTRATION LINK – Click here

COWIN WEBSITE / आरोग्य सेतू app द्वारे  REGISTRATION करता येऊ शकते.

COWIN पोर्टलद्वारे कोविड -19 लसीकरणासाठी येथे क्लिक करा..               Click here


Aarogy Setu Appद्वारे कोविड -19 लसीकरणासाठी येथे क्लिक करा..-    Click here







Share with your best friend :)