Vaccination registration on COWIN Partal




Vaccination registration on COWIN Partal

COWIN पोर्टलद्वारे कोविड -19 लसीकरणासाठी खालीलप्रमाणे नोंदणी करावी.

➡️ https://selfregistration.cowin.gov.in/ या लिंकवर स्पर्श करा.

➡️तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.

➡️त्यानंतर मोबाईल नंबरवर OTP येईल.

➡️ आलेला ओटीपी टाईप करा आणि “Validate” बटणावर क्लिक करा.

➡️ तुम्हाला लसीकरण नोंदणीचे पेज ओपन होईल.या पेजवर, एक फोटो आयडी प्रूफ निवडण्याचा पर्याय असेल. Aadhar,Pancer,Driving License,Passport,Pension Passbook इत्यादी पैकी तुमच्याकडे उपलब्ध आयडी प्रूफ निवडा.

➡️ निवडलेल्या आयडी प्रूफ चा नंबर टाईप करा.

➡️ आपले नाव, वय, लिंग भरा 

➡️नोंदणी बटणावर क्लिक करा.




➡️येथे तुमची नोंदणी पूर्ण झाली.यानंतर तुमची माहिती खाली दिसेल.टी तपासून घ्या.

(एक नागरिक या मोबाइल नंबरने जास्तीत जास्त 4 नागरिकांचे Registration करू शकेल.)

यानंतर खाली येथे ‘शेड्यूल अपॉईंटमेंट’ दर्शविणारे बटण असेल. त्यावर क्लिक करा.

➡️येथे PINCODE किंवा जिल्ह्याच्या नावाने आपल्याला जवळचे लसीकरण ठिकाण निवडा.

➡️त्यानंतर तारीख आणि उपलब्धता निवडा.

➡️आणि ‘बुक’ बटणावर क्लिक करा.

➡️बुकिंग यशस्वी झाल्यावर तुम्हाला एक Message येईल. तो message लसीकरण केंद्रावर दाखवा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *