इयत्ता सातवी
विद्यागम अध्यापन नियोजन फेब्रुवारी
२०२१
(टीप- DSERT ने मराठी माध्यम भाषेचे नियोजन अजुन दिलेले नाही त्यामुळे कन्नड व इंग्रजी माध्यम यांच्या नियोजनावर आधारीत मराठी (प्रथम भाषा) व इंग्रजी (तृतीय भाषा) यांचे नियोजन खालील प्रमाणे केले आहे.तरी यामध्ये बदल अपेक्षित आहे.)
विषय – मराठी
आठवडा | घटक | कृती |
आठवडा 1 | 3.चल उठ रे मुकुंदा व्याकरण – मराठी वर्णमाला | सराव संच 1 |
आठवडा 2 | 4.सुखाची चव व्याकरण – मराठी वर्णमाला | सराव संच 2 |
आठवडा 3 | 5. हा हिंद देश माझा व्याकरण – शब्दांच्या जाती | सराव संच – 3 |
आठवडा 4 | 6. चिंगी महिन्याची झाली व्याकरण – शब्दांच्या जाती | सराव संच – 3 |