इयत्ता – आठवी
फेब्रुवारी 2021 महिन्यासाठी नियोजन.
विषय – विज्ञान
आठवडा | घटक | घटकांश |
आठवडा 1 | 2.सूक्ष्मजीव मित्र आणि शत्रू | सूक्ष्मजीव सूक्ष्मजीवांचे निवासस्थान उपयुक्त आणि अपायकारक सूक्ष्मजीव अन्न विषबाधा आणि अन्न सुरक्षित ठेवणे |
आठवडा 2 | 3. कृत्रिम तंतू आणि प्लास्टिक | कृत्रिम तंतू कृत्रिम तंतूचे प्रकार प्लास्टिक कृत्रिम तंतू वैशिष्ट्ये |
आठवडा 3 | 4. द्रव्य : धातू व अधातू | * धातू व अधातुचे भौतिक गुणधर्म धातू व अधातुचे रासायनिक गुणधर्म विस्थापन अभिक्रिया. धातू व अधातुचे उपयोग |
आठवडा 4 | 7.बल आणि दाब | बल – ढकलणे किंवा ओढणे बलचा शोध लावणे. संपर्कीय व असंपर्कीय बल वातावरणीय दाब |