7th SCIENCE March 2021 syllabus


Click here for pdf .    




मार्च  २०२१ महिन्यासाठी नियोजन

इयत्ता – सातवी         विषय – विज्ञान  

आठवडा

घटक

कलिकांश

आठवडा 1

4. उष्णता  

4.उष्णता

4.1 गरम आणि थंड

4.2 तापमान मोजणे

3.3 प्रयोगशाळेतील थर्मामीटर

आठवडा 2

4. उष्णता  

5. आम्ले अल्कली व क्षार

4.4 उष्णतेचे संक्रमण

4.5 उन्हाळ्यात आणि हिंवाळ्यात आपण वापरत असलेल्या कपड्यांचे
प्रकार…

5.1 – आम्ल व अल्कली

आठवडा 3

 

5. आम्ले अल्कली व क्षार

5.2 सभोवतालची नैसर्गिक सुचके

5.3 उदासिनीकरण

5.4 उदासिनीकारणाची उदाहरणे

आठवडा 4

 

6. रासायनिक व भौतिक बदल  

6.1 भौतिक बदल

6.2 रासायनिक बदल

6.3 लोखंडाचे गंजणे

6.4.स्फटिकीभवन

 


Share with your best friend :)