इयत्ता 7 वी गणित (NCERT) ‘गणित प्रकाश’: संपूर्ण उत्तरे, IMP नोट्स आणि LBA प्रश्न (2026-27)
विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 7 वी साठी NCERT च्या नवीन अभ्यासक्रमानुसार ‘गणित प्रकाश’ हे नवीन पाठ्यपुस्तक लागू करण्यात आले आहे. या नवीन पुस्तकातील संकल्पना सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आम्ही सर्व प्रकरणांची परिपूर्ण उत्तरे (Textbook Solutions), परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती (IMP Notes) आणि Lesson Based Assessment (LBA) ची उत्तम तयारी करण्यासाठी सराव प्रश्न उपलब्ध करून दिले आहेत.
खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रत्येक प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करू शकता.


