पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 7वी
विषय – मराठी
गुण – 20
पाठ 25 – शब्दखेळ
पाठ 26 – गोडगाणी
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 7वी | विषय – मराठी | गुण – 20
पाठ 25 – शब्दखेळ | पाठ 26 – गोडगाणी
प्रश्नपत्रिका आराखडा (Blueprint)
| प्रश्न क्र. | प्रश्नाचे स्वरूप | गुण | शेकडा |
|---|---|---|---|
| सुलभ प्रश्न (Easy) | MCQ, एक वाक्य, जोड्या | 11 | 55% |
| साधारण प्रश्न (Average) | अर्थ लिहा, २-३ वाक्ये | 7 | 35% |
| कठीण प्रश्न (Difficult) | म्हणी/वाक्प्रचाराचा उपयोग | 2 | 10% |
| एकूण | 20 | 100% |
अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes)
- पाठ २५ – शब्दखेळ: विद्यार्थी मराठी भाषेतील वाक्प्रचार व म्हणी ओळखतात, त्यांचे अर्थ समजून घेऊन वापर करतात. तसेच, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द ओळखून लिहितात.
- पाठ २६ – गोडगाणी: विद्यार्थी कविता ऐकून/वाचून तिचा भावार्थ स्वतःच्या शब्दांत लिहितात आणि निसर्गाबद्दल व मातृभूमीबद्दल प्रेम व्यक्त करतात.
प्रश्न:
- योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. Total Marks: 3
- घरोघरी मातीच्या… (भांडी, चमचा, चुली, शेगडी)
- गर्वाचे घर… (खाली, वर, पुढे, मागे)
- तिखटाची चव… (गोड, खारट, तिक्षण, कडू)
- कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. Total Marks: 3
- मराठी भाषेतील __ व म्हणी ओळखतात. (वाक्प्रचार, म्हणी, शब्द, कविता)
- फुला-फुलावर __ ची शोभा येऊ दे. (नृत्य, हास्य, गाणी, दीनता)
- चोराला __ हजर करण्यात आले. (न्यायाधीश पुढे, पोलीस ठाण्यात, घरी, शाळेत)
- खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. Total Marks: 3
- मेघ काय करत आहे?
- पक्षी कसे जातात?
- दिशा किती आहेत?
- खालील शब्दांचे अर्थ लिहा. Total Marks: 2
- क्रोध
- निशापती
- योग्य जोड्या जुळवा. Total Marks: 2
अ ब 1. राजा अ. शब्दयोगी अव्यय 2. नभातून आ. नाम - खालील प्रश्नांची उत्तरे 2-3 वाक्यात लिहा. Total Marks: 5
- सर्व जगात काय लागू दे असे कवी म्हणतात? (3 Marks)
- ‘दैन्य’ या शब्दाचा अर्थ लिहून त्याचा वाक्यात उपयोग करा. (2 Marks)
- ‘तीट लावणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. Total Marks: 2
तोंडी परीक्षेसाठी (Oral Exam) महत्त्वाचे प्रश्न
एका वाक्यात/शब्दात उत्तरे लिहा.
- ‘मलीन’ या शब्दाचा अर्थ काय आहे?
- ‘तुफान’ कोठे आले आहे?
- ‘पद’ या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा.
- वसंत वा शरद् तुला न ती क्षिति । या ओळीतील कवी कोणाबद्दल बोलत आहेत?
- विजा कशा हसत आहेत?
- ‘राजा’ या शब्दाचे विरुद्ध लिंग ओळखा.
- सुनेला माहेरी कसे पाठवले आहे?
- ‘डोकाव’ या शब्दापासून क्रियापद तयार करा.
- ‘निशापती’ म्हणजे काय?
- ‘सुलभ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.



