पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 6वी
विषय – मराठी
गुण – 20
पाठ 13 – जन्म झाला शून्याचा
पाठ 14 – सूर्योदय (कविता)
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 6वी | विषय – मराठी | गुण – 20
पाठ 13 – जन्म झाला शून्याचा | पाठ 14 – सूर्योदय (कविता)
अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes)
| पाठ/कविता | अध्ययन निष्पत्ती |
|---|---|
| पाठ 13 – जन्म झाला शून्याचा |
|
| पाठ 14 – सूर्योदय (कविता) |
|
प्रश्नपत्रिकेचा आराखडा (Blueprint)
| कठीणता पातळी | उद्दिष्ट (Target) | गुणांकन (Marks) |
|---|---|---|
| सुलभ (Easy) | 65% | 13 Marks |
| साधारण (Average) | 25% | 5 Marks |
| कठीण (Difficult) | 10% | 2 Marks |
नमुना प्रश्नपत्रिका (Model Question Paper)
प्रश्न 1. बहुपर्यायी प्रश्न सोडवा. (Choose the correct option) Marks: 5
- कोणत्या ठिकाणाच्या गणित तज्ञाची सभा भरली होती?
- सभा कोणत्या तज्ञाची भरली होती?
- ब्रह्मगुप्ताने शून्याला काय म्हटले आहे?
- हा घ्या शून्य म्हटल्यानंतर सर्वांचे डोळे कसे झाले?
- सूर्य कोठे आला आहे?
प्रश्न 2. रिकाम्या जागा भरा. (Fill in the blanks) Marks: 3
- जगातील _________ सभा भरली होती. (गणित तज्ञाची/माणसांची)
- ब्रह्मगुप्ताने नम्रपणाने आपला _________ पुढे केला. (ग्रंथ/पैसा)
- सर्वांनी _________ स्वागत केले. (एकचे/शून्याचे)
प्रश्न 3. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. (Answer in one sentence) Marks: 5
- सभेचे अध्यक्ष पद कोणाकडे होते?
- महापराक्रमी कोणाला म्हटले आहे?
- मित्र कोणाला म्हटले आहे?
- पाखराबरोबरची संगत कशी आहे?
- साऱ्या जगाला कोण जागवीत आहे?
प्रश्न 4. खालील प्रश्नांची उत्तरे दोन-तीन वाक्यांत लिहा. (Answer in 2-3 sentences) Marks: 4
- सभेमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली? (Marks: 2)
- शून्याला महापराक्रमी असे का म्हटले आहे? (Marks: 2)
प्रश्न 5. लिंग बदल करा. (Change the gender) Marks: 3
- आई
- मुलगी
- मोर
मौखिक परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न (Oral Exam Questions)
(पुढील 10 प्रश्नांची उत्तरे तोंडी देण्यासाठी तयार रहा.)
- गणितातील गुंतागुंत कमी करण्यासाठी ब्रह्मगुप्ताने काय आणले?
- सर्वजण काय देऊन ऐकू लागले?
- महापराक्रमी शून्याची किंमत किती आहे?
- शून्यामुळे आपल्या डोक्यावरचा भार काय होईल?
- सूर्याला पाहण्यासाठी कवयित्रीने कोणाला सांगितले आहे?
- अंगावर शेला काय केला आहे?
- महालाचे खांब कसे आहेत?
- सूर्याची स्वारी कशी येत आहे?
- कोणती फुले उधळू लागली आहेत?
- गायन कसे आहे?




