5वी गणित 4.अवयव आणि पट (LBA नमुना प्रश्नपत्रिका)

CLASS – 5

MEDIUM – MARATHI

SUBJECT – MATHEMATICS

SYLLABUS – KARNATAKA STATE 

LESSON BASED ASSESSMENT MODEL QUESTION PAPER

  1. सर्व प्रश्न फक्त LBA प्रश्नसंचातून घ्यावेत का?
    ➤ होय, शिकवण्यापासून मूल्यमापनापर्यंत LBA प्रश्नांचा उपयोग करावा. प्रश्नपत्रिका स्वतः तयार करता येते.
  2. उर्दू माध्यमासाठी LBA प्रश्नसंच मिळेल का?
    ➤ होय, त्याचे भाषांतर व रचना सुरू असून लवकरच उपलब्ध होईल.
  3. प्रत्येक पाठासाठी ब्लूप्रिंटनुसार प्रश्नपत्रिका तयार करावी का?
    ➤ होय,
    • इयत्ता 1 ते 5: 10 लेखी + 5 तोंडी = 15 गुण
    • इयत्ता 6 ते 10: 20 लेखी
    • पुनः सिंचन (Marusinchan) असलेल्या जिल्ह्यांसाठी: LBA 15 + पुनः सिंचन 5 = 20 गुण

पाठ आधारित मूल्यमापन

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 5वी विषय – गणित गुण: 20

प्रकरण: 4. अवयव आणि पट

Question Paper Blueprint

Knowledge LevelMarksDifficulty LevelMarks
Remembering (ज्ञान)5 (24%)Easy (सोपे)6 (32%)
Understanding (आकलन)6 (32%)Average (मध्यम)8 (40%)
Application (उपयोजन)4 (20%)Difficult (अवघड)6 (28%)
Skill (कौशल्य)5 (24%)Total20
Total20

I. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. (3 × 1 = 3 Marks)

1. खालीलपैकी 8 ची पट.

  • A) 2
  • B) 6
  • C) 32
  • D) 4

2. ही संख्या विभाज्य संख्याही नाही आणि अविभाज्य संख्याही नाही.

  • A) 1
  • B) 0
  • C) 2
  • D) 4

3. 4 ची पट नसलेली संख्या.

  • A) 12
  • B) 15
  • C) 32
  • D) 8

II. एका वाक्यात उत्तरे लिहा. (3 × 1 = 3 Marks)

1. दोन किंवा जास्त संख्यांचा गुणाकार केल्यास ______ मिळतो.

2. 2 चे अवयव ______ आणि ______.

3. 1 ही विभाज्य संख्या आहे. (बरोबर/चूक लिहा)

III. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (2 × 3 = 6 Marks)

1. 24 चा अवयव वृक्ष पूर्ण करा.

2. 6 आणि 15 चे अवयव काढून त्यांचे सामायिक अवयव लिहा.

IV. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (2 × 2 = 4 Marks)

1. खालील संख्येतील सातच्या पटीतील संख्येना गोल करा: 7,8,14,16,20,21,35,28,42,49,56,62.

2. 20 आणि 30 मधील तीनच्या पटीतील सर्व संख्या लिहा.

V. खालील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा. (1 × 4 = 4 Marks)

1. 72 चा अवयव वृक्ष तयार करा.

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now