Class 3 EVS LBA ९.सुंदर घर

CLASS – 3 

MEDIUM – MARATHI 

SUBJECT – EVS

SYLLABUS – KARNATAKA STATE 

QUESTION BANK OF  LESSON BASED ASSESSMENT

पाठ आधारित मूल्यमापन प्रश्नावली 

सदर प्रश्नावली DSERT website वरील पुस्तकातील भाषांतर आहे.

इयत्ता 3री 

परिसर अध्ययन  – भाग 1 

इयत्ता – 3री पाठ 9 – सुंदर घर (Pretty House)

I. योग्य व अयोग्य विधानं ओळखा.

  1. घर दररोज झाडावं लागतं.
    • अ) योग्य
    • ब) अयोग्य
  2. काहीही न खाता घरात जेवण बनवावं लागतं.
    • अ) योग्य
    • ब) अयोग्य
  3. घराच्या खिडक्या आणि दरवाजे नेहमी बंद ठेवले पाहिजेत.
    • अ) योग्य
    • ब) अयोग्य

II. एक किंवा दोन वाक्यांत उत्तर द्या.

  1. चांगल्या घराच्या तीन वैशिष्ट्यांची नावे लिहा.
  2. आपल्याला घराची गरज का असते?
  3. घर सजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाच वस्तूंची नावे लिहा.
  4. घर सजवण्याचे तीन प्रसंग लिहा.
  5. तुम्ही घराचे एक सुंदर चित्र काढून रंगवू शकता का?

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now