विद्यादीप वेळापत्रक जुलै 2025 इयत्ता – 2री ते 5वी Vidyadeep – Time Table Class II-V

Vidyadeep SmartGuruji LPS

प्रार्थना सत्राचे टप्पे

https://youtu.be/ZOaL3p0nZ5s?si=Axd6SO5HlM6EZT80

५२ सेकंदात राष्ट्रगीत गायन.

जुलै महिन्याचे उपक्रम

  1. दररोज दिसणाऱ्या पक्ष्यांची यादी करणे आणि त्यांची नावे सांगणे.
  2. विविध पक्ष्यांच्या आवाजांची नक्कल करणे.
  3. पाठ्यपुस्तकातील पक्ष्यांचे चित्रे गोळा करून कोलाज तयार करणे आणि दाखवणे.
  4. आवडत्या पक्ष्याविषयी बोलणे.
  1. गणित माला वापरून मूलभूत गणित क्रिया शिकवणे.
  2. व्यवहार गणितावर आधारित लघुनाट्य सादर करणे.
  3. पाठ्यपुस्तकातील सोपे गणिती उदाहरणे सोडवणे.
  1. नवे व सोपे कन्नड शब्द यादी करणे.
  2. यादीतील शब्द मोठ्याने वाचून त्यांचा अर्थ सांगणे.
  1. शिक्षक/मोठ्यांच्या मदतीने इंग्रजी शब्द शिकणे आणि ते स्पष्ट उच्चाराने म्हणणे.
  2. शब्दांचा अर्थ सांगणे.
  3. त्या शब्दांचा वापर करून सोपे वाक्य तयार करणे.
  1. काचा कवड्या,लगोरी,विटी-दांडू यासारख्या स्थानिक खेळांची माहिती देणे.
  2. नियम, आवश्यक वस्तू आणि साहित्य दाखवणे.
  3. स्थानिक खेळांमुळे होणारे फायदे समजावून सांगणे.
  4. एखादा खेळ निवडून प्रार्थना वेळेत सादर करणे.
  1. अंतर्गत खेळांची यादी करणे
  2. दोन खेळांचे नियम, खेळाडूंची संख्या आणि गुणपद्धती सांगणे
  3. खेळांमुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक फायदे सांगणे
  1. कबड्डी / खो-खो मैदानी क्षेत्राचे मोजमाप, आकार व रेषा समजावून सांगणे.
  2. कबड्डी / खो-खो चे नियम व खेळाडूंची संख्या सांगणे.
  1. भारताच्या राष्ट्रीय खेळ हॉकीची माहिती देणे.
  2. विविध देशांचे राष्ट्रीय खेळ यादी करून सांगणे.
  1. ११ जुलै रोजी साजरा होणाऱ्या जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व व उद्देश सांगणे.
  2. लोकसंख्येमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारे फायदे व तोटे समजावून सांगणे.
  3. या विषयाचे महत्त्व मुलांना सोप्या भाषेत समजावून देणे.
  1. पावसाळ्यातले आनंदाचे क्षण शेअर करणे
  2. पावसाळ्याची सुंदर कल्पना चित्रात दाखवून त्याबद्दल सांगणे

फ्लॅश कार्ड वापरून अक्षरे ओळखणे.

चार्ट वापरून अक्षरे शिकवणे.

कन्नड संख्यांसाठी गाणी म्हणणे.

उदा: “ಒಂದು ಎರಡು ಬಾಳೆಲೆ ಹರಡು…”

पाठ्यपुस्तकातील एखादा प्रसंग घेऊन सोपी संवाद शैलीने नाटक करणे.

शिक्षकांच्या मदतीने गोष्ट तयार करून मित्रांशी संवाद सादर करणे.

विविध रंगांची नावे सांगणे.

इंद्रधनुष्यातील रंग सांगणे.

रंगांसाठी वस्तूंची तुलना करणे.

ओळखलेली किंवा पाठ्यपुस्तकातील इंग्रजी गाणी म्हणणे

शिक्षकांच्या मदतीने नवीन इंग्रजी गाणी शिकणे

रोजच्या वापरातील भाज्यांची नावे इंग्रजी व कन्नडमध्ये सांगणे

भाजीपाल्यांची चित्रे दाखवून ओळख करणे

रोजच्या वापरातील फळांची नावे इंग्रजी व कन्नडमध्ये सांगणे.

फळांची चित्रे दाखवून त्यांची नावे सांगणे.

शिक्षकांच्या मदतीने आकडे इंग्रजी व कन्नडमध्ये सांगणे

विविध रंगांची नावे इंग्रजीत सांगणे.

रंगांच्या मिश्रणामुळे होणारे बदल सांगणे.

वस्तूंसह रंगांची तुलना करणे

फ्लॅश कार्ड वापरून इंग्रजी अक्षरे ओळखणे.

सोप्या शब्दांमधील अक्षरे ओळखणे.

नवीन इंग्रजी शब्द सांगून त्याचा अर्थ समजावणे.

दररोज वापरले जाणारे शब्द इंग्रजीत सांगणे.

वर्गात किंवा घरी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची इंग्रजी नावे सांगणे.

वस्तूंची चित्रे दाखवून इंग्रजी नावे सांगणे.

शिक्षकांच्या मदतीने सोपे यमक शब्द म्हणणे.

उपक्रमांचा उद्देश मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे.

DOWNLOAD LPS HANDBOOK

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now