LBA 9वी मराठी गद्य 7 -संत पुरंदरदास | पद्य 7 – पोया

पाठ (Lesson) /
कविता (Poem)
अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes)
गद्य 7 – संत पुरंदरदास1.संताविषयी अधिक माहिती मिळविण्यास मदत करणे
2.संत साहित्य समजून घेण्यास सहाय्य करणे. 
3.परमेश्वरावरील निस्सिम भक्ती आणि त्याग समजून घेण्यास मदत करणे. 
4.संत पुरंदरदासांचा जीवन परिचय समजून घेण्यास मदत करणे.
पद्य 7 – पोया (कवयित्री: बहिणाबाई चौधरी)1.बहिणाबाई चौधरी यांच्या बोली भाषेचा अभ्यास करणे.
2.भाषेतील गेयता, कल्पकता, कल्पनाविलास, बोलीभाषेचा गोडवा यांच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे.
3.बहिणाबाईच्या कवितेतून ग्रामीण संस्कृती, ग्रामीण जीबन समजावून देणे.
पाठ आधारित मूल्यमापन नमूना प्रश्नपत्रिका

पाठ आधारित मूल्यमापन नमूना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 9वी विषय – मराठी गुण – 20
गद्य 7 – संत पुरंदरदास पद्य 7 – पोया
प्रश्नपत्रिकेचा आराखडा (Blueprint)
उद्देश (Objective)प्रश्नाचे स्वरूप (Question Type)प्रश्नांची संख्या (No. of Q.)गुण (Marks)
स्मरणMCQ (वस्तुनिष्ठ)66
स्मरण/आकलनएका वाक्यात उत्तरे66
आकलनलघुत्तरी प्रश्न (2-3 वाक्ये)24
अभिव्यक्ती/आकलनदीर्घोत्तरी प्रश्न (4-5 वाक्ये)14
**एकूण****15****20**
विभाग १: गद्य (संत पुरंदरदास) – 10 गुण
प्र. 1. खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
Q.1. पुरंदर दासांच्या घरात कोणता व्यवसाय होता? [1] (अ) वखारीचा (ब) लोहार (क) शेती (ड) सराफी
Q.2. ब्राह्मणाने नथ शिवप्पाकडे देऊन किती मोहरा मागितल्या? [1] (अ) दोनशे (ब) चारशे (क) पाचशे (ड) हजार
प्र. 2. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
Q.3. वरदप्पा नाईक यांनी मुलाचे नाव काय ठेवले? [1]
Q.4. शिवप्पाने सर्व संपत्ती कोणाला दिली? [1]
Q.5. गरीब ब्राह्मण पैशाची मदत कशासाठी मागत होता? [1]
प्र. 3. खालील प्रश्नाचे उत्तर दोन ते तीन वाक्यात लिहा. (2 गुण)
Q.6. शिवपाने गरीब ब्राह्मणास त्रास कसा दिला? [2]
प्र. 4. खालील प्रश्नाचे उत्तर चार ते पाच वाक्यात लिहा. (4 गुण)
Q.7. गरीब ब्राह्मणाने सरस्वतीला कोणती विनवणी केली ?, सरस्वतीने त्याला मदत कशी केली? [4]
विभाग २: पद्य (पोया) – 10 गुण
प्र. 5. खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
Q.8. शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण कोणता? [1] (अ) दसरा (ब) दिवाळी (क) भाऊबीज (ड) बैलपोळा
Q.9. बैलांना कशाचा नैवेद्य ठेवावयास सांगितले आहे? [1] (अ) पुरणाच्या पोळ्या (ब) दहिभात (क) ज्वारी (ड) आंबील
Q.10. कामदार बंदा असे कोणाला म्हटले आहे? [1] (अ) कामगाराला (ब) माणसाला (क) बैलाला (ड) मालकाला
प्र. 6. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
Q.11. शेंदूर घोटण्यास का सांगितले आहे? [1]
Q.12. पोया सणादिवशी बैलांना खुराक कशाचा दिला जातो? [1]
Q.13. घरदार कशासाठी सजवण्यास सांगितले आहे? [1]
प्र. 7. खालील प्रश्नाचे उत्तर दोन ते तीन वाक्यात लिहा. (2 गुण)
Q.14. पोळा सणाची पूर्वतयारी कशी करण्यास सांगितली आहे? [2]
प्र. 8. खालील प्रश्नाचे उत्तर दोन ते तीन वाक्यात लिहा. (2 गुण)
Q.15. पोळा सणादिवशी बैलांना कसे सजवण्यास सांगितले आहे? [2]
**– प्रश्नपत्रिका समाप्त –**

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now