LBA 6वी मराठी 9.विद्यार्थ्यांना बोध 10.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

10.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 6वी विषय – मराठी गुण – 20

पाठ 9 – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

पाठ 10 – विद्यार्थ्यांना बोध

प्रश्नपत्रिकेचा आराखडा

ज्ञान पातळी (Cognitive Level)गुणकाठिण्य पातळी (Difficulty Level)गुण
ज्ञान (Knowledge)11 (55%)सोपे (Easy)11 (55%)
आकलन (Understanding)5 (25%)साधारण (Average)5 (25%)
अभिव्यक्ती (Expression)4 (20%)कठीण (Difficult)4 (20%)
एकूण (Total)20एकूण (Total)20

I. योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)

1. तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव काय होते? (सुलभ)

अ) ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
ब) माणिक बंडोजी ब्रह्मभट्ट
क) त्र्यंबक बापूजी ठोंबरे
ड) गजानन दिगंबर माडगूळकर

2. तुकडोजी महाराजांचा जन्म केव्हा झाला? (सुलभ)

अ) 19 मार्च 1909
ब) 29 एप्रिल 1909
क) 10 जून 1996
ड) 29 एप्रिल 1990

3. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते? (सुलभ)

अ) कमलाबाई
ब) लक्ष्मीबाई
क) यशोदा
ड) मंजुळादेवी

4. अक्षर पाहताक्षणी कोणाला आवडावे? (सुलभ)

अ) मुलांना
ब) मुलींना
क) शिक्षकांना
ड) चतुर व्यक्तींना

5. चतुर या शब्दाचा अर्थ काय होतो? (सुलभ)

अ) प्रामाणिक
ब) हुशार
क) चोर
ड) धाडसी

II. रिकाम्या जागा भरा. (प्रत्येकी 1 गुण)

6. आपण दररोज अंगण …….. केले पाहिजे. (सुलभ)

7. तुकडोजी महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील …….. या गावी झाला. (सुलभ)

8. अक्षर लिहिताना उकार व मात्रा …….. . (सुलभ)

III. एका वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)

9. समर्थ रामदासांचे पूर्ण नाव काय? (सुलभ)

10. अक्षर सुंदर कसे असावे? (सुलभ)

11. आई या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. (सुलभ)

IV. व्याकरण. (4 गुण)

12. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. (प्रत्येकी 1 गुण)

  • (पाठ 9) स्वच्छ × …….. (सामान्य)
  • (पाठ 9) विकसित × …….. (कठीण)

13. खालील शब्दाचा समानार्थी शब्द लिहा. (1 गुण)

  • (पाठ 9) शहर – …….. (सामान्य)

14. खालीलपैकी लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. (1 गुण)

अ) सुवाच्च
ब) सुवाच्छ
क) सुवाच
ड) सुवाछ (कठीण)

V. दोन-तीन वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 2 गुण)

15. तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून का ओळखले जाते? (सामान्य)

16. हस्ताक्षरातील होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात? (कठीण)

VI. चार-पाच वाक्यात उत्तरे लिहा. (3 गुण)

17. लोक शिक्षणाची का गरज आहे? (सुलभ)

6वी विज्ञान पाठावरील प्रश्नोत्तरे – येथे पहा.

6वी समाज विज्ञान पाठावरील प्रश्नोत्तरे – येथे पहा

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now