पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 6वी
विषय – मराठी
गुण – 20
7.जात कोणती पुसू नका
8.माझे ध्येय
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
पाठ 7 – जात कोणती पुसू नका
पाठ 8 – माझे ध्येय
प्रश्नपत्रिकेचा आराखडा
ज्ञान पातळी (Cognitive Level) | गुण | काठिण्य पातळी (Difficulty Level) | गुण |
---|---|---|---|
ज्ञान (Knowledge) | 10 (50%) | सोपे (Easy) | 10 (50%) |
आकलन (Understanding) | 6 (30%) | साधारण (Average) | 6 (30%) |
अभिव्यक्ती (Expression) | 4 (20%) | कठीण (Difficult) | 4 (20%) |
एकूण (Total) | 20 | एकूण (Total) | 20 |
I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. (प्रत्येकी 1 गुण)
1. जात कोणती पुसू नका या कवितेचे कवी …….. हे आहेत. (सुलभ)
2. आम्ही सर्वजण …….. मातेची सुपुत्र आहोत. (सुलभ)
3. सरांनी …….. मध्ये प्रवेश करताच विद्यार्थ्यांचे चेहरे उजळले. (सुलभ)
4. वर्गामध्ये …….. या विषयावर चर्चा होणार होती. (सुलभ)
5. श्रेयाला …….. व्हावेसे वाटते. (सुलभ)
II. एका वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
6. उद्यानातील फुलाला काय विचारू नका असे कवी म्हणतो? (सुलभ)
7. आपण सर्वजण कोणत्या मातेचे सुपुत्र आहोत? (सुलभ)
8. वर्गामध्ये शिक्षकांनी ‘माझे ध्येय’ या विषयावर चर्चा होणार असे केव्हा सांगितले होते? (सुलभ)
9. वर्गात कोणत्या विषयावर चर्चा होणार होती? (सुलभ)
10. कोणाचे आजोबा शिक्षक होते? (सुलभ)
III. खालील शब्दांचे अर्थ सांगून ते स्वतःच्या वाक्यामध्ये लिहा. (प्रत्येकी 2 गुण)
11. धर्म (सामान्य)
12. बाग (सामान्य)
IV. खालील प्रश्नांची उत्तरे दोन ते तीन वाक्यात द्या. (प्रत्येकी 2 गुण)
13. नवीन तंत्रज्ञानामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो? (सामान्य)
14. ‘कुक्कुट पालन’ बद्दल माहिती लिहा. (सामान्य)
V. खालील प्रश्नाचे उत्तर चार-पाच वाक्यात लिहा. (2 गुण)
15. या कवितेमधून तुम्ही कोणकोणत्या चांगल्या गोष्टी शिकला ते लिहा. (कठीण)
6वी विज्ञान पाठावरील प्रश्नोत्तरे – येथे पहा.
6वी समाज विज्ञान पाठावरील प्रश्नोत्तरे – येथे पहा