LBA 6वी मराठी 5. बुद्धिबळ 6.सत्यकाम

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका

इयत्ता – 6वी विषय – मराठी गुण – 20

पाठ 5 – बुद्धिबळ

पाठ 6 – सत्यकाम

प्रश्नपत्रिकेचा आराखडा

ज्ञान पातळी (Cognitive Level)गुणकाठिण्य पातळी (Difficulty Level)गुण
ज्ञान (Knowledge)7 (35%)सोपे (Easy)10 (50%)
आकलन (Understanding)9 (45%)साधारण (Average)6 (30%)
अभिव्यक्ती (Expression)4 (20%)कठीण (Difficult)4 (20%)
एकूण (Total)20एकूण (Total)20

I. योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)

1. खालीलपैकी मैदानी खेळ ओळखा.

अ) बुद्धिबळ
ब) सापशिडी
क) क्रिकेट
ड) लुडो (सुलभ)

2. बुद्धिबळ या खेळाचा उगम प्रथम या देशात झाला.

अ) श्रीलंका
ब) हिंदुस्थान
क) पर्शिया
ड) अरबस्थान (सुलभ)

3. बुद्धिबळ खेळात एकूण असलेली अंगे.

अ) एक
ब) दोन
क) तीन
ड) चार (सुलभ)

4. बुद्धिबळ खेळात याला प्रमुख मानतात.

अ) उंट
ब) वजीर
क) हत्ती
ड) राजा (सुलभ)

II. रिकाम्या जागा भरा / व्याकरण. (प्रत्येकी 1 गुण)

5. वजीराला …….. असेही म्हणतात. (सुलभ)

6. बुध्दिबळाच्या पटावर …….. एवढी घरे असतात. (सुलभ)

7. प्राचीन X …….. (विरुद्धार्थी शब्द लिहा). (सुलभ)

III. एका वाक्यात उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)

8. सत्यकाम हा कोणाचा मुलगा होता? (सुलभ)

9. गौतम ऋषींनी सत्यकामावर कोणते काम सोपविले होते? (सुलभ)

10. सत्यकामाचा स्वभाव कसा होता? (सुलभ)

IV. खालील प्रश्नांची उत्तरे दोन-तीन वाक्यात लिहा. (प्रत्येकी 2 गुण)

11. खेळाचे मुख्य प्रकार किती आहेत? त्यांची नावे लिहा. (सामान्य)

12. बुद्धिबळ हा कोणत्या प्रकारचा खेळ आहे? स्पष्ट करा. (सामान्य)

V. खालील शब्दाचा स्वतःच्या वाक्यात उपयोग करा. (2 गुण)

13. विद्याभ्यास (सामान्य)

VI. खालील प्रश्नांची उत्तरे एक-दोन वाक्यात लिहा. (प्रत्येकी 2 गुण)

14. बुद्धिबळ खेळामुळे कोणते गुण वाढीस लागतात? (कठीण)

15. बुद्धिबळ या खेळाला चतुरंग असे का म्हणतात? (कठीण)

6वी समाज विज्ञान पाठावरील प्रश्नोत्तरे – येथे पहा

Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now