
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 6वी
विषय – मराठी
गुण – 20
LBA 6वी मराठी 1.देह मंदिर,चित्त मंदिर
2. वीर राणी चन्नम्मा
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
पाठ 1 – देह मंदिर चित्त मंदिर (कविता)
पाठ 2 – वीर राणी चन्नम्मा
प्रश्नपत्रिकेचा आराखडा
ज्ञान पातळी (Cognitive Level) | गुण | काठिण्य पातळी (Difficulty Level) | गुण |
---|---|---|---|
ज्ञान (Knowledge) | 7 (35%) | सोपे (Easy) | 13 (65%) |
आकलन (Understanding) | 9 (45%) | साधारण (Average) | 5 (25%) |
अभिव्यक्ती (Expression) | 4 (20%) | कठीण (Difficult) | 2 (10%) |
एकूण (Total) | 20 | एकूण (Total) | 20 |
I. योग्य उत्तर निवडा. (प्रत्येकी 1 गुण)
1. नित्य कोणती उपासना झाली पाहिजे?
अ) सत्य
ब) सुंदर
क) मंगलाची
ड) वरील सर्व (सुलभ)
2. मानवाच्या जीवनाला कशाचा वेध लागला पाहिजे?
अ) सुखाचा
ब) विश्रांतीचा
क) सुंदराचा
ड) सुवासाचा (सुलभ)
3. वीर राणी चन्नमाचा जन्म कोणत्या साली झाला?
अ) 1798
ब) 1878
क) 1678
ड) 1778 (सुलभ)
4. बेळगाव जिल्ह्यातील कोणत्या गावी राणी चन्नमाचा जन्म झाला?
अ) कडोली
ब) कुडची
क) काकती
ड) कंग्राळी (सुलभ)
5. ‘थेंकरे’ हा कोणत्या ठिकाणचा कलेक्टर होता?
अ) बेळगावी
ब) हुबळी
क) मुंबई
ड) धारवाड (सुलभ)
II. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. (प्रत्येकी 1 गुण)
6. दुर्बल या शब्दाचा अर्थ …….. आहे. (साधारण)
7. राणी चन्नम्मा …….. आणि …….. होती. (सुलभ)
8. मल्लसर्जा …….. संस्थांनचा राजा होता. (सुलभ)
9. थेंकरेच्या पत्राला …….. ने उत्तर पाठविले नाही. (सुलभ)
10. …….. हा राणीचा सेनापती होता. (सुलभ)
III. वचन बदला. (प्रत्येकी 1 गुण)
11. घोडा – …….. (सुलभ)
12. घर – …….. (सुलभ)
13. तळी – …….. (कठीण)
14. विहिरी – …….. (साधारण)
IV. खालील प्रश्नांची उत्तरे दोन-तीन वाक्यात लिहा. (प्रत्येकी 2 गुण)
15. दुःखितांच्या वेदना दूर करण्यास काय काय केले पाहिजे असे कवीला वाटते? (सुलभ)
16. कवींच्या मते बंधुत्वाची भावना कशी दूर करता येईल? (सुलभ)
17. राणी चन्नम्माचे साहस कोणत्या प्रसंगातून दिसून येते? (कठीण)
6वी विज्ञान पाठावरील प्रश्नोत्तरे – येथे पहा.
6वी समाज विज्ञान पाठावरील प्रश्नोत्तरे – येथे पहा