विषय :पाठ-आधारित मूल्यमापनाच्या (LBA) प्रश्नपेढीचा वापर, अंमलबजावणी, अनुपालन आणि SATS मध्ये नोंद करण्याबाबत You tube Live कार्यक्रम आयोजित करण्याबाबत.
संदर्भ: दिनांक: 16-07-2025 रोजी माननीय संचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार.
वरील विषय आणि संदर्भाच्या अनुषंगाने, 2025-26 च्या शैक्षणिक वर्षापासून कर्नाटकातील राज्य अभ्यासक्रमाच्या शाळांमध्ये पाठ-आधारित मूल्यमापन (Lesson Based Assessment) शिक्षण प्रक्रिया आणि मूल्यमापनांमध्ये सातत्याने समाविष्ट करण्यासंदर्भात विभाग निर्देशानुसार LBA प्रश्नपेढी कन्नड आणि इंग्रजी माध्यमांमध्ये तयार करण्यात आली असून DSERT वेबसाइटवर (https://dsert.karnataka.gov.in/) अपलोड करण्यात आली आहे. https://dsert.karnataka.gov.in/info-2/Lesson+Based+Assesment+material/kn सदर प्रश्नपेढीचा शिक्षण प्रक्रिया आणि मूल्यमापनांमध्ये सातत्याने वापर करण्यासंदर्भात प्रश्नपेढीचा वापर, अंमलबजावणी, अनुपालन आणि SATS मध्ये नोंद करण्याबाबत माननीय संचालक, DSERT यांच्या नेतृत्वाखाली दिनांक: 19-07-2025 रोजी दुपारी 3.00 वाजता You tube Live कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.. या कार्यक्रमात उपसंचालक प्रशासन आणि विकास कार्यालयाचे सर्व अधिकारी, BEO आणि BRC कार्यालयाचे अधिकारी, राज्यातील सर्व CRP’s तसेच 1 ते 10 वीच्या वर्गांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी खालील Link वापरून Youtube Live कार्यक्रमात सहभागी व्हावे..





