7वी समाज विज्ञान
15.सामाजिक आणि धार्मिक सुधारणा
इयत्ता – सातवी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2024 सुधारित
विषय – स्वाध्याय
15.सामाजिक आणि धार्मिक सुधारणा
I. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा
- संवाद कौमुदी हे पत्रक राजा राममोहन राय यानी सुरू केले.
- गुलामगिरी पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यानी लिहिले.
- लाहोरमध्ये ‘दयानंद अँग्लो वेदिक शाळेची’ स्थापना लाला हंसराज यानी केली.
- स्त्रियांच्या उद्धारासाठी ‘मुक्ती मिशन’ संस्था पंडिता रमाबाई यानी स्थापन केली.
II. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा
- भारताचे ‘नवोदय पितामह’ असे कोणाला म्हणतात?
राजा राममोहन राय यांना. - महादेव गोविंद रानडे कोण होते?
ते एक समाजसुधारक आणि प्रार्थना समाजाचे संस्थापक होते. - सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
महात्मा ज्योतिबा फुले यांनी. - ‘उठा, उभे राहा, ध्येय गोठेपर्यंत थांबू नका’ असे आवाहन कोणी केले?
स्वामी विवेकानंद यांनी. - डॉ. अॅनि बेझंट कोण होत्या?
त्या थिओसॉफिकल सोसायटीच्या नेत्या आणि समाजसुधारक होत्या. - अलिफर चळवळ कोणी सुरू केली?
सय्यद अहमद खान यांनी. - श्री नारायण गुरु यानी कोणती संस्था स्थापन केली?
श्री नारायण धर्म परिपालना योगम (SNDP). - ‘स्त्री पुरुष तुलना’ या पुस्तकाची लेखिका कोण?
ताराबाई शिंदे. - भारतातील प्रसिद्ध ख्रिश्चन समाज सुधारक कोण?
पंडिता रमाबाई.
III. खालील प्रश्नांची उत्तरे गटात चर्चा करून लिहा
- राममोहन रायनी केलेल्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणांचा क्रम सांगा.
त्यांनी सतीची चाल थांबवली, विधवा पुनर्विवाहास पाठिंबा दिला, मूर्तीपूजेला विरोध केला, आणि ब्राह्मो समाज स्थापन केला. - ज्योतीबा फुलेंची सामाजिक सुधारणेतील भूमिका काय?
त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन करून मागासवर्गीय आणि स्त्रियांसाठी शिक्षणाच्या सुविधा निर्माण केल्या. - थियॉसॉफिकल सोसायटीचे उद्देश कोणते?
जगातील सर्व धर्मांतील एकता व बंधुत्व वाढवणे आणि भारतीय परंपरांचे महत्त्व वाढवणे. - मुस्लीम समाजाला सुधारण्यासाठी सय्यद अहमद खानने काय केले?
त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना करून मुस्लीम समाजाला शिक्षण मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिले. - मागास वर्गाच्या सुधारणेसाठी नारायण गुरु यानी काय केले?
त्यांनी समानतेचा प्रचार केला आणि SNDP सारख्या संस्थेच्या माध्यमातून मागासवर्गीयांचे हक्क प्रस्थापित केले. - स्त्रियांच्या कल्याणासाठी पंडिता रमाबाई यानी काय केले?
त्यांनी ‘मुक्ती मिशन’ स्थापून विधवांसाठी शिक्षण व पुनर्वसनाचे काम केले.
IV. अ गटातील यादीतील ब गटातील विषयाशी संबंध जोडून लिहा
- स्वामी विवेकानंद → ई. रामकृष्ण मिशन
- स्वामी दयानंद सरस्वती → उ. आर्य समाज
- सय्यद अहमद खान → अ. अलिफर चळवळ
- ज्योतीबा फुले → आ. सत्यशोधक समाज
- अॅनि बेझंट → इ. थिओसॉफिकल सोसायटी