कर्नाटक इयत्ता 7वी विज्ञान पाठ्यपुस्तकावरील नमूना प्रश्नोत्तरे
परिचय:
कर्नाटक राज्यातील इयत्ता 7वीचे विज्ञान विषय हा विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नैसर्गिक प्रक्रियांविषयी मूलभूत ज्ञान देण्यात महत्वाची भूमिका बाजावतो.या वर्गाचे पुस्तक पर्यावरण, ऊर्जा, यंत्र, पृथ्वीचे स्रोत आणि मानवी शरीर यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर आधारित आहे.
घटकानुसार नमूना प्रश्नोत्तरांचे महत्त्व:
प्रत्येक घटकाचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी आणि प्रश्नोत्तरांचे सराव करण्यासाठी सोप्या भाषेतील नमूना प्रश्नोत्तरे गरजेची आहेत . यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेत चांगली कामगिरी करता येते. कर्नाटक इयत्ता 7वी विज्ञान पुस्तकासाठी तयार केलेले ही नमूना प्रश्नोत्तरे नियमित पाठांतरासाठी व सरावासाठी उपयुक्त ठरतात.
इयत्ता 7वी विज्ञान पाठ्यपुस्तक अनुक्रमणिका
प्रकरण 7 – प्राणी आणि वनस्पतीमधील वहनक्रिया
प्रकरण 8 वनस्पतींचे पुनरुत्पादन
प्रकरण 9 – गती आणि वेळ
प्रकरण 10 – विद्युत प्रवाह आणि त्याचे परिणाम
प्रकरण 11 प्रकाश
प्रकरण 12 अरण्ये : आपली जीवनरेषा
प्रकरण 13 सांडपाण्याची कहाणी
पाठ | प्रश्नोत्तर लिंक |
7 – प्राणी आणि वनस्पतीमधील वहनक्रिया | CLICK HERE |
8 वनस्पतींचे पुनरुत्पादन | CLICK HERE |
9 . गती आणि वेळ | CLICK HERE |
10 – विद्युत प्रवाह आणि त्याचे परिणाम | CLICK HERE |
11. प्रकाश | CLICK HERE |
12 अरण्ये : आपली जीवनरेषा | CLICK HERE |
13. सांडपाण्याची कहाणी | CLICK HERE |