INDEPENDENCE DAY INVITATION FORMAT स्वातंत्र्य दिन निमंत्रण पत्रिका

 भारतीय स्वातंत्र्य दिन

        जसजसे 15 ऑगस्ट जवळ येत आहे.भारताच्या इतिहासात स्वातंत्र्याच्या सोनेरी शाईने कोरलेला एक दिवस,आपण एकत्र येण्याची आणि स्वातंत्र्याची भावना साजरी करण्याची वेळ आली आहे.भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन हा केवळ दुसरा कार्यक्रम नाही;आपल्या पूर्वजांनी केलेल्या बलिदानावर चिंतन करण्याची आणि आपल्या राष्ट्राने साध्य केलेल्या प्रगतीचा आनंद घेण्याची ही वेळ आहे.हा दिन उत्साहाने साजरा करण्यासाठी आपल्याला उपयुक्त कार्यक्रम पत्रिका व निमंत्रण पत्रिका नमुना उपलब्ध करून देत आहोत.

     15 ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणजे सर्व भारतीयांचा एक मोठा राष्ट्रीय  सण. यादिवशी सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.हा दिवस म्हणजे भारताच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहावा असा दिवस ..कारण या दिवशी गुलामीची रात्र जाऊन स्वातंत्र्याची रम्य पहाट उगवली त्याची आठवण देणारा हा दिवस. 
अनेक क्रांतीकारक, नेते,समाजसेवक यांच्या बलिदानातून साकारलेले आपले  हे स्वातंत्र्य अबादित राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया व हा अविस्मरणीय दिवस उत्साहाने साजरा करुया..

INVITATION IN ENGLISH – 1

INVITATION IN ENGLISH – 2 

1.स्वातंत्र्य दिन प्रास्ताविक  डाऊनलोड

 2.स्वातंत्र्य दिन अध्यक्षीय भाषण  डाऊनलोड

 3.अध्यक्षीय भाषण हिंदी   डाऊनलोड

 4.स्वातंत्र्य दिन शायरी डाऊनलोड

 5.स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन (मराठी- 1) – डाऊनलोड

 6.स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन  (मराठी – 2 ) डाऊनलोड

 7.स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन (मराठी) डाऊनलोड

 8.स्वातंत्र्य दिन सूत्रसंचालन  (हिंदी ) डाऊनलोड

देशभक्ती गीत संग्रह – CLICK HERE

प्रभातफेरी घोषवाक्ये – CLICK HERE

स्वातंत्र्य दिन फलक लेखन – CLICK HERE

रांगोळी रेखाटन – CLICK HERE

मराठी,इंग्रजी,कन्नड,हिंदी, संस्कृत भाषण संग्रह – CLICK HERE


Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now