PM POSHAN SHAKTI NIRMAN SCHEME DISTRIBUTING EGG/BANANA/CHIKKI

PRADHAN MANTRI POSHAN SHAKTI NIRMAN YOJANA TALUKA PANCHAYAT CHIKODI

Designer 32 1

2024-25 या शैक्षणिक वर्षातील तालुक्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील इयत्ता 1 ली ते 10वी च्या विद्यार्थ्यांना दुपारच्या मध्यान्ह आहार सोबत पूरक पोषण आहार म्हणून उकडलेली अंडी (अंडी न खाणाऱ्या मुलांसाठी केळी किंवा चिक्की) वितरण करणेबाबत…

2024-25 वर्षात P.M. पोषण मध्यान्ह आहार योजनेंतर्गत येणाऱ्या राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील इयत्ता 1 ली ते 10वी च्या मुलांमध्ये कुपोषण आणि अशक्तपणा टाळण्यासाठी एकूण 80 दिवसांच्या कालावधीसाठी पूरक पौष्टिक आहार उकडलेली अंडी (अंडी न खाणाऱ्या मुलांसाठी केळी किंवा चिक्की) वितरण करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

   2024-25 या वर्षामध्ये, शालेय मुलांमधील कुपोषण निर्मूलनासाठी, राज्यातील सर्व जिल्ह्यांतील सरकारी व अनुदानित शाळांमधील इयत्ता 1ली ते 10वी च्या मुलांना पूरक पोषण आहार म्हणून उकडलेले अंडी देण्यात येणार आहेत.त्याचे सर्व दाखले ठेवण्यासाठी कांही नमुना दाखले उपलब्ध करीत आहोत..

खालील नमुने उपलब्ध करण्यात आले आहेत..तसेच वेळोवेळी नवीन अपडेट्स नुसार आवश्यक नमुने याच लिंकवर अपलोड करणेत येतील..

आदेश प्रत 

अंडी/केळी/चिक्की वाटप रजिस्टर

संमती पत्र

विद्यार्थी वजन उंची मोजमाप रजिस्टर

विद्यार्थी संमती FORMAT

विद्यार्थी सही FORMAT

CASH BOOK नमुना

Voucher Book

Share with your best friend :)