PRATIBHA PURASKAR 2024 KSGEA

️️ कर्नाटक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रतिभा पुरस्कारासाठी अर्जाचे आवाहन ️️

️2023-2024 सालातील SSLC आणि PUC II  परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी प्रतिभा पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

Education is the key to unlocking the world, a passport to freedom. For the diligent children of Karnataka’s government employees, this key is made more accessible through the Pratibha Puraskar Scholarship 2024.

A Beacon of Hope

The Pratibha Puraskar Scholarship is more than just financial aid; it’s a beacon of hope for aspiring students who dream of higher education. It’s a recognition of hard work and a testament to the potential that lies within each student.

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात SSLC व PUC II परीक्षेत  90% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या कर्नाटक राज्य सरकारी नोकरांच्या मुलांना कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघ – बेंगळूरू यांच्या वतीने प्रतिभा पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्जाचे आवाहन करण्यात आले आहे…

अर्ज करण्यास अंतिम तारीख – 02.06.2024 

❇️अर्ज करण्यासाठी आवश्यक अर्हता – 

विद्यार्थ्याचे आई/वडील राज्य सरकारच्या कोणत्याही खात्याचे सरकारी नोकर असावेत.

महामंडळ,प्राधिकरण,विद्यापीठ,खाजगी आणि अनुदानित शैक्षणिक संस्थेचे कर्मचारी अर्ज करू शकत नाहीत.

विद्यार्थी  SSLC/ PUC II परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास झालेला असावा.

1000119338

SSLC विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना =

SSLC आणि C.B.S.C. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे पालक वरील लिंकद्वारे अर्ज करू शकतात आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे: 02-06-2024.

❇️ऑनलाईन अर्ज करताना महत्वाच्या बाबी.. – 

1) PUC दृढीकृत गुणपत्रक 

2) सरकारी विभागाचे सेवा प्रमाण पत्र तसेच संघटनेचे जिल्हा/तालुका/योजना विभाग अध्यक्ष/बेंगळूरू शहर राज्य परिषद सदस्यांकडून प्रमाण पत्र 

3) विद्यार्थ्याचा पास पोर्ट साईज फोटो..

4) वरील सर्व कागदपत्रे JPG FORMATमध्ये 1 MB पेक्षा साईज मध्ये स्कॅन करावे.

5) ऑनलाईनअर्ज केल्यानंतर अर्जामध्ये नमूद केलेल्या ईमेल वरती अर्जाचा स्वीकृती MSG येईल.

6) टक्केवारीनुसार अर्जांचा विचार करण्याचा अधिकार संघटनेकडे राहील.

The Reward

Selected scholars will receive a substantial amount to cover their educational expenses. But beyond the monetary reward, they earn recognition for their merit, which can be a significant boost to their confidence and future endeavors.

Information to be filled in Online Application-:

Email –

Student Name: 

Reg. Number

Total Maximum marks

Total Marks obtained

Percentage( Ex. 90.5)
 
Passed Year
 
Student’s Father/Mother Name : 
 
Designation
 
Department
 
OFFICE ADDRESS (AREA & STREET ) Date Of Birth
 
KGID No.
 
What’s App Mobile No. – Student’s Passport Size photo 
 
Attested Marks Statement 
 
Sevice Certificate
 
Student’s Signature

SERVICE CERTIFICATE FORMAT PDF /सेवा प्रमाण पत्र PDF

 

APPLY NOW

Conclusion

The Pratibha Puraskar Scholarship 2024 is not just a scholarship;It’s a stepping stone to a brighter future. It’s an opportunity for the children of Karnataka’s government employees to shine and achieve their dreams.

For more information and to apply, visit the Pratibha Puraskar Scholarship Portal. Let’s make education accessible to all!

Share with your best friend :)