KARNATAKA 5th EVS
LESSON- 15
Our India – Natural Diversity
इयत्ता – पाचवी
विषय – परिसर अध्ययन
पाठ – 16
आपला भारत : राजकीय आणि सांस्कृतिक
• कर्नाटक राज्य भारताच्या
कोणत्या भागात आहे ?
उत्तर: कर्नाटक राज्य भारताच्या दक्षिण भागात
आहे.
• कर्नाटक
राज्यात किती जिल्हे आहेत? त्यांची नावे लिही.
उत्तर: कर्नाटक राज्यात 31 जिल्हे
आहेत.
त्यांची नावे खालीलप्रमाणे –
1.बागलकोट
2.बल्लारी
3.बंगळुरु ग्रामीण
4.बेळगावी
5.बेंगळुरू शहर
6.बिदर
7.चामराजनगर
8.चिक्कबळ्ळापूर
9.चिक्कमंगळुरू
10.चित्रदुर्ग
11.दक्षिण कन्नड
12.दावणगिरी
13.धारवाड
14.गदग
15.हसन
16.हावेरी
17.कलबुर्गी
18.कोडगू
19.कोलार
20.कोप्पळ
21.मंड्या
22.म्हैसूरु
23.रायचूर
24.रामनगर
25.शिवमोग्गा
26.तुमकुरु
27.उडुपी
28.उत्तर कन्नड
29.विजयपुरा
30.विजयनगर
31.यादगीर
• कर्नाटक
राज्याच्या शेजारी असलेल्या राज्यांची नावे लिही?
उत्तर: कर्नाटक राज्याच्या शेजारी तमिळनाडू,केरळ,महाराष्ट्र, आंध्र प्रदेश,गोवा
ही राज्ये आहेत.
• आपल्या राज्याची
अधिकृत कार्यालयीन भाषा कोणती ?
उत्तर:कन्नड ही आपल्या राज्याची
अधिकृत कार्यालयीन भाषा आहे.
• आपल्या शेजारील
राज्यांच्या भाषा कोणत्या ?
उत्तर:आपल्या शेजारील राज्यांमध्ये
तमिळ,तेलगू,मराठी,कोंकणी,मल्याळम या भाषा बोलल्या जातात.
.आमच्या राज्याची
राजधानी कोणती?
उत्तर:बेंगळुरू ही आमच्या राज्याची
राजधानी आहे.
• खालीलसाठी
शिक्षक/पालकांच्या सहाय्याने माहिती एकत्रित कर. योग्य वाक्ये पूर्ण कर.
उत्तर:
1. गोवा राज्याची शासकीय भाषा – कोंकणी
2. नागालँड
राज्याची राजधानी – कोहिमा
3. भारताचे
सध्याचे राष्ट्रपती –द्रौपदी मुर्मु
4. कर्नाटक
राज्याचे सध्याचे राज्यपाल – थावरचंद गेहलोत
5. आंध्रप्रदेशाची अलीकडे आंध्रप्रदेश व तेलंगणा या दोन राज्यात विभागणी
केली आहे.
6. भारताचे सध्याचे पंतप्रधान – नरेंद्र मोदी
7. कर्नाटक राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री – सिद्धरामय्या
पहिल्या दोन शब्दांचा संबंध बघ. त्यावरुन तिसऱ्या शब्दासाठी येणारा योग्य
शब्द लिहा.
उत्तर:
भारत : दिल्ली :: कर्नाटक : बेंगळुरू
केरळ
: दक्षिण : : लदाख : उत्तर
भारत
: द्वीपकल्प : : अंदमान : बेट
केंद्रशासित प्रदेश : 9 : : राज्ये : 28
बंगालचा
उपसागर : पूर्व :
: अरबी समुद्र : पश्चिम
‘भारताच्या
नकाशाच्या सहाय्याने हा अभ्यास पूर्ण कर.
उत्तर:
1 भारताच्या
शेजारील देश – पाकिस्तान,अफगाणिस्तान, नेपाळ,भूतान,चीन,बांगलादेश,म्यानमार,श्रीलंका
2 भारताची
बेटे – अंदमान निकोबार,लक्षद्वीप
3 भारतातील
केंद्रशासित प्रदेश –दिल्ली, जम्मू काश्मीर, लडाख,दिव-दमण, दादरा नगर हवेली,
चंदीगढ, लक्षद्विप, पुदुचेरी,
अंदमान आणि निकोबार बेटे
4.उत्तर भारतातील
राज्ये – पंजाब,हिमाचल प्रदेश, हरियाणा,राजस्थान,उत्तराखंड,राजस्थान,उत्तर प्रदेश.
5.दक्षिण भारतातील
राज्ये- आंध्र प्रदेश,कर्नाटक,केरळ,तामिळनाडू,तेलंगणा.
6.भारताच्या
ईशान्य भागातील छोटी राज्ये – अरुणाचल प्रदेश,आसाम,मणिपूर,मेघालय,मिझोराम,नागालँड,त्रिपुरा,सिक्कीम
4) राष्ट्राची
प्रतिके
1.आपल्या राष्ट्रीय सणांची नावे लिही.
स्वातंत्र्य
दिन प्रजासत्ताक दिन गांधी जयंती
2.आपल्या राष्ट्रीय
सणांच्या दिवशी आपण राष्ट्रध्वज फडकवितो,होय ना? तर आपल्या राष्ट्रध्वजामधील रंग कोणते ?
केशरी,पांढरा,हिरवा
क्रमांक | राज्य | नृत्याचा प्रकार |
01 | केरळ | कथकली |
02 | कर्नाटक | यक्षगान |
03 | उत्तर प्रदेश | कथ्थक |
04 | केरळ | मोहिनीअट्टम |
05 | मणिपूर | मणिपुरी |
06 | तमिळनाडू | भरतनाट्यम |
तुमच्या परिसरातील प्रसिद्ध लोकनृत्य/कलेबद्दल खाली लिही.
लावणी….,.
कर्नाटकतील
प्रसिद्ध असलेल्या कोणत्याही 3 पारंपारिक नृत्यांची नावे लिही.
उत्तर: यक्षगान,लावणी,नागमंडल, कृष्ण पारिजात,कुनिथा
इत्यादी.
खाली दिलेल्या
रिकाम्या जागेत भारतातील प्रसिद्ध नर्तक / नर्तकींचे चित्र चिकटव. त्यांच्या बद्दल
तीन वाक्यात माहिती लिही.
मिळवले आहे. भारतीय चित्रपट अभिनेते दिग्दर्शक नृत्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत.
त्यांनी तमिल तेलुगु बॉलीवूड मल्याळम कन्नड चित्रपटामध्ये कार्य केले आहे.
खाली दर्शविलेले
पुरस्कार मिळालेल्या प्रत्येकी दोन व्यक्तींची नावे लिही (शिक्षक/पालकांची मदत घे)
1.पद्मश्री– अनुपमा होसकेरे, प्रेमा धनराज
2.पद्मभूषण-श्री.मिथुन चक्रवर्ती,श्री.सिताराम
जिंदाल,
3.पद्मविभूषण– श्री.एम व्यंकय्या नायडू ,श्री.कोणीडेला चिरंजीवी
4.भारत रत्न– लालकृष्ण
अडवाणी सचिन तेंडुलकर
ह्या कोण आहेत?यांच्याबद्दल
तीन वाक्ये लिहा.
सायना नेहवाल (जन्म: 17 मार्च 1990, हिस्सार,
हरियाणा) ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे.ऑलिंपिक मध्ये उपांत्यपूर्व फेरी
गाठणारी ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.जुन 2009 मध्ये झालेल्या
इंडोनेशियन खुल्या स्पर्धांमध्ये अजिंक्यपद पटकावणारी सायना ही पहिलीच भारतीय महिला
खेळाडू आहे.