इयत्ता – पाचवी
विषय – परिसर अध्ययन
पाठ – 12
मूलद्रव्ये,संयुगे आणि मिश्रण –
रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भर.
1) मूलद्रव्ये ही एकाच प्रकारच्या सूक्ष्म कणांचा समूह असतात.
2) संयुगामध्ये विविध मूलद्रव्यांच्या परमाणूंचा समूह असतो.
3) संयुगे म्हणजे दोन किंवा अधिक मूलद्रव्यांचा रासायनिक संयोग.
4) मिश्रणे म्हणजे दोन किंवा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात एकत्र येऊन त्यांच्यामध्ये रासायनिक क्रिया न होता आपला मुळ गुणधर्म टिकवून बनलेले द्रव्य म्हणजे मिश्रणे होय.
5) खालीलसाठी प्रत्येकी 5 उदाहरणे दे. (यासाठी शिक्षकांची मदत घे)
मूलद्रव्ये –
ऑक्सिजन
हायड्रोजन
नायट्रोजन
सोने
पारा
चांदी
कोळसा
संयुगे-
पाणी
साखर
मीठ
ग्लुकोज
कार्बनडाय ऑक्साइड
मिश्रण –
माती-वाळू
क्षार
वनस्पती आणि प्राण्यांचे अवशेष
हवा