CONSTITUTION DAY 26 NOVEMBER

    आम्हा सर्वांना माहितच आहे की,भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.दरवर्षी,संविधान दिन दिवशी संविधानात समाविष्ट केलेली मूल्ये आणि तत्त्वे यांचे महत्व सांगण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम आयोजित केले जातात. संविधान दिनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे शैक्षणिक संस्थांसह सर्व सरकारी कार्यालये आणि संस्थांमध्ये संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करणे आणि

    संविधान आणि त्याची विचारधारा कायम ठेवण्याच्या वचन घेणे.MyGov पोर्टलवर ऑनलाईन ‘Read the Preamble’ ऑनलाइन संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करणे आणि प्रमाणपत्र डाउनलोड करण्याची तरतूदही करण्यात आली आहे.

    संविधानातील मूल्ये आणि त्यातील मूलभूत तत्त्वांवर चर्चा सत्र/व्याख्यान आणि इतर उपक्रमही आयोजित करावेत.MyGov पोर्टलवर ऑनलाईन ‘Read the Preamble’ ऑनलाइन संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करण्याच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे.

    संविधान दिनाशी संबंधित उपक्रम योग्य पद्धतीने आयोजित करण्यासाठी योग्य ती कृती करावी.



 


 


 


 


 


 


 


 


 


 


Share with your best friend :)