School Holidays due to heavy rainfall
अति पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील कांही तालुक्यातील प्राथमिक,हायस्कूल व खानापूर तालुक्यातील फक्त पीयू महाविद्यालयांना 26 जुलै रोजी सुट्टी जाहीर
पावसाचा जोर वाढल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बेळगाव शहर आणि बेळगाव ग्रामीण खानापुर, निप्पाणी,मुडलगी,यरगट्टी आणि सौंदत्ती येथील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.तसेच खानापूर तालुक्यातील फक्त पीयू महाविद्यालयांना बुधवारी दि. 26 जुलै 2023 रोजी एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.असे माननीय जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी म्हटले आहे.
सौजन्य – belagavivoice.com
अधिकृत बातमीसाठी खालील लिंक वर स्पर्श करा.
चला जाणून घेऊया कर्नाटकातील वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा – बेळगावी बद्दल
ऐतिसाहिक पार्श्वभूमी,स्थापना,नामकरण,प्रमुख शहरे,तालुके इत्यादी बरच कांही..
https://www.smartguruji.in/2023/04/facts-about-district-belagavi.html