EVALUATION PROCESS ASSESSMENT 5TH,8TH MARCH 2023




KARNATAKA SCHOOL EXAMINATION AND ASSESSMENT BOARD KSQAAC,

                                        Malleshwaram, Bengaluru-560003.

                                ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯನಿರ್ಣಯ ಮಂಡಲ

ಕೆಎಸ್‌ಕ್ಯುಎಎಸಿ, ಮಲ್ಲೇಶ್ವರಂ, ಬೆಂಗಳೂರು-560003.
KARNATAKA SCHOOL EXAMINATION AND ASSESSMENT BOARD KSQAAC,

Malleshwaram, Bengaluru-560003.



 
State – Karnataka
 
Department – Education
 
Exam – 5th , 8th Assessment March 2023
 
Answer sheet Evaluation
 
File – PDF



इयत्ता 5 आणि 8 मुल्यांकन परीक्षा उत्तरपत्रिका तपासणी कार्य –

 

 




 

        दिनांक 27.03.2023 पासून सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता 5 आणि 8 च्‍या विद्यार्थ्‍यांचे 2022-23 या वर्षासाठीच्‍या राज्‍य अभ्यासक्रमाच्‍या अनुषंगाने मूल्‍यांकन करण्‍याची अनुमती त्‍याच्‍या हायकोर्टाने दिली आहे,त्यानुसार दिनांक 27.03.2023 ते 30,03,2023 या कालावधीत इयत्ता 5 वीच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी तर दिनांक 27.03.2013 ते 01.04.2023 या कालावधीत इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन आयोजित जाणार आहे.या संदर्भातील सुधारित वेळापत्रक दिनांक: 16.03.2023 रोजी मंडळाच्या https://keab.karnataka.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.




 
विद्यार्थ्यांच्या हितासाठी संबंधित शाळांना मूल्यमापन केंद्र मानण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी, अध्ययन अक्षमता, अध्ययन प्रगती आणि विषयाच्या अध्ययनात असणारा मागासलेपणा हे जाणून घेण्यासाठी हे मूल्यांकन आहे.या मुल्यांकनात कोणताही विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही आणि त्याला पुढील वर्गात उत्तीर्ण केले जाणार आहे.
     


 
मूल्यांकनाबाबत, पूर्वी कळविण्यात आले होते की,8वी वर्गाचे मूल्यमापन कार्य आंतर ब्लॉक स्तरावर केले जाईल.पण दिनांक – 31.03.2023 पासून SSLC परीक्षा सुरू होणार आहेत तसेच प्रश्नपत्रिका एका ब्लॉकमधून दुसऱ्या ब्लॉकमध्ये नेण्यासाठी आणि मूल्यमापन आणि निकाल देण्यासाठी वेळेची कमतरता असल्याने इयत्ता 5 आणि 8 या दोन्ही वर्गांचे मूल्यमापन कार्य तालुका केंद्रात आंतर क्लस्टरनिहाय केले जाईल. .
संबंधित वर्गाचे मूल्यमापन पूर्ण झाल्यानंतर,त्यांच्या ब्लॉक स्तरावरील सर्व शाळांमधून सर्व विषयांचे उत्तरपत्रिका गठ्ठे एकत्रित केले जातील आणि प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्रपणे नियोजित केलेल्या मूल्यमापन केंद्राकडे पाठवले जातील .
       


 
दिनांक: 01.04.2023 ते 05.04.2023 पर्यंत इयत्ता 5वी चे मुल्यांकन कार्य पूर्ण करणे आणि दिनांक: 02.04.2023 ते 07.04.2023 (सुट्ट्यांसह) इयत्ता 8वी चे मूल्यांकन कार्य पूर्ण करणे.

मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी उत्तरपत्रिका संबंधित शाळांमध्ये पोहोचवण्यात येणार आहेत.
संबंधित शाळेचे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण एकत्र करून त्यांचे ग्रेडमध्ये रूपांतर करून विद्यार्थ्यांना निकाल देणे.



 
वरील मुद्द्यांशिवाय दिनांक 27.02.2023 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार इतर सर्व प्रक्रिया आणि मूल्यमापन यशस्वी करण्याचे निर्देश याद्वारेदेण्यात आले आहेत.

वरील माहितीचा अधिकृत आदेश खालीलप्रमाणे

Click Here To Download Circulars




5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन संबंधी नमुना प्रश्नपत्रिका कलिका चेतरिके उत्तरे 

पाहण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…

Share with your best friend :)