Class 8 SS Assessment March 2023 Model Paper 2 आठवी समाज विज्ञान सराव प्रश्नपत्रिका 2 2023




KARNATAKA SCHOOL EXAMINATION AND ASSESSMENT BOARD KSQAAC,

                                        Malleshwaram, Bengaluru-560003.

                                ಕರ್ನಾಟಕ ಶಾಲಾ ಪರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಮೌಲ್ಯನಿರ್ಣಯ ಮಂಡಲ

 

ಕೆಎಸ್‌ಕ್ಯುಎಎಸಿ, ಮಲ್ಲೇಶ್ವರಂ, ಬೆಂಗಳೂರು-560003.



 

KARNATAKA SCHOOL EXAMINATION AND ASSESSMENT BOARD KSQAAC,
Malleshwaram, Bengaluru-560003.

 

     

     

    ಮೌಲ್ಯಾಂಕನ – ಮಾರ್ಚ್ 2023

     

     

     




     

     

    Assessment – March 2023 Model Paper 2

     

     

     

    Class: 8

     

     

     

    Subject: Social Science
     

     

    Marks: 40
     

     

    Time: 2 Hours

     







    टीप:

    ही फक्त नमुना प्रश्नपत्रिका आहे (फक्त
    सरावासाठी वापरा)

    टाइप करताना किंवा प्रश्न तयार करताना
    किरकोळ चुका त्या सुधारून सराव करावा.

    ही प्रश्नपत्रिका परीक्षा बोर्डाने
    दिलेल्या मॉडेल प्रश्नपत्रिकेच्या आधारे तयार केली आहे.

    1.खालील
    प्रत्येक प्रश्नाला अपूर्ण वाक्याला चार पर्याय दिलेले आहेत.त्यापैकी योग्य पर्याय
    निवडून
    लिहा. 20 x1=20

    1. कुशाण वंशाचा
    संस्थापक
     
    A.
    कनिष्क

    B. कजुल कडफायसिस

    C) दंतीदुर्ग

    D) अशोक

     




     

     

    2. खालीलपैकी विशाखादत्ताचे साहित्य ….
     
    A)
    मुद्रा राक्षस

     

    B) अभिज्ञान शकुंतला

    C) मृच्छकटिक

    D) अर्थशास्त्र

     

     

     

    3. कदंबांची राजधानी

     

    A)
    पाटलीपत्र

    B) बनवासी

    C) तलकडू

    D) कोलार

     

     

     

    4. पुलकेशीने या पल्लव
    राजाचा पराभव केला.

     

    A)
    नरसिंह वर्मा

    B) कीर्ती वर्मा

    C) महेंद्र वर्मा

    D) शिवस्कंद वर्मा

     

     

     

    5. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली?

     

    A)
    महात्मा फुले

    B) रामानुजाचार्य

    C) स्वामी विवेकानंद

    D) बसवेश्वर

     




     

     

    6. चोळ काळात प्रत्येक गावाच्या प्रतिनिधींच्या
    सभेस…….. असे म्हणत.

     

    A)उर

    B) पेरंगुरी

    C) तरकुर्रम

    D) पेरुमक्कल

     

     

     

    7. भारतात मतदान करण्यासाठी किमान वय-

     

    A)
    21

    B) 20

    C) 18

    D) 17

     

     

     

    8.स्थानिक स्वराज्य संस्थांचा उद्देश

     

    A)
    सामान्य लोकांना प्रशासकीय ज्ञान देणे.

    B) मतदार यादी तयार करणे

    C) निवडणुका घेणे.

    D) प्रशिक्षण देणे.

     

     

     

    9. पृथ्वीला………….. ग्रह म्हणतात.

     

    A)
    वाळवंट ग्रह

    B) लाल ग्रह

    C) लघुग्रह

    D) जलग्रह

     

     

     

    10. हा ध्वनी प्रदूषणाचा परिणाम होय.

     

    A)
    जमिनीची सुपीकता बिघडणे.

    B) तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणा.

    E) जलचरांचा मृत्यू होतो.

    D) बहिरेपणा

     




     

     

    11. खालील घटना कालक्रमानुसार लिहा.
     
    1)
    पानिपतची पहिली लढाई

     

    2) विजयनगर साम्राज्याची स्थापन

    3) तालिकोटची लढाई

    4) तराईच्या लढाया

     

     

     

    A) iv, ii, I, iii

     

    B) iii, I, iv, ii,

    C) ii, iv, iii, iv

    D) iii, I, ii, iv

     

     

     

    12. लोकरीच्या कापडाला……….. भाषेत सुफ म्हणतात.

     

    A)
    कन्नड

    B) प्राकृत

    C) अरबी

    D) संस्कृत

     

     

     

    13. कॉन्स्टँटिनोपलचा पराभव कोणी केला?

     

    A)
    इटली

    B) ग्रीक

    C) रोम

    D) तुर्क

     

     

     

    14. पृथ्वीवरील पाण्याच्या साठ्यांना…………म्हणतात.

     

    A)
    वातावरण

    B) जलावरण

    C) जीवावरण

    D) शीलावरण

     




     

    15. चित्रातील देवालयाचे नाव काय?

    A)
    विरूपाक्ष देवालय,पट्टदकल
     

    B) मधुकेश्वर
    देवालय
    ,बनवासी

    C) महादेव देवालय,इटगी

    D) होयसळेश्वर देवालय,हळेबिडू

     

     

     

    16. विधान (A): ग्रामपंचायत अध्यक्ष ग्रामसभेचे अध्यक्ष असतात.

     

    विधान (B): फक्त निवडून
    आलेले लोक प्रतिनिधी ग्राम सभेत सहभागी होतात.


    A) विधान (A) बरोबर
    आहे
    .

    B) विधान (B) बरोबर आहे.

    C) विधान (A) आणि विधान (B) दोन्ही बरोबर आहेत.

    D) विधान (A) आणि विधान (B) दोन्ही चूक आहेत.

    17. वातावरणातील……..….. स्थरात ओझोन वायूचा थर असतो.

    A) स्थितांबर

    B) मध्यांबर

    C) उष्णांबर

    D) बाह्यांबर
     

     

    18. अशोकाचे अनेक शिलालेख………. भाषेत आहेत.

     

    A)
    प्राकृत

    B) ब्राम्ही

    C) संस्कृत

    D) पाली

     

     

     

    19. दक्षिणेत स्थापन झालेले पहिले साम्राज्य…

     

    A)
    सातवाहन

    B) कदंब

    C) चोळ

    D) गंगा

     




     

     

    20. पल्लव काळात गावाचा कारभार पाहणारी व्यक्ती-

     

    A)
    विषयाधिपती

    B) प्रांताधिकारी

    C) सेनाधिपती

    D) ग्रामभोजक

     

    II. पुढील
    प्रश्नांची उत्तरे द्या
    .

    21.
    नालंदा विद्यापीठाबद्दल लिहा. 2 X 1 = 2

     

                   (किंवा)

     

    दक्षिण भारतातील राजघराण्यांनी बांधलेल्या मंदिरांची नावे लिहा.
     

     

    22. गंगा कालखंडातील चार ग्रंथांची नावे सांगा. 2 X 1 = 2

                                            (किंवा)

     

    अशोकाच्या राज्यकारभाराचे
    थोडक्यात वर्णन करा.

     

     

    23. कांचीच्या पल्लव राज्यांची नावे लिहा. 2 X 1 = 2

                                            (किंवा)

     

    सातवाहन काळातील प्रमुख व्यापारी केंद्रांची नावे लिहा.

     

     

    24. राष्ट्रकूटांच्या शिक्षण पद्धतीबद्दल
    लिहा.
    2 X 1 = 2

                                            (किंवा)

     

    अ) चित्रातील स्तूपाचे नाव व ठिकाणाचे नाव लिहा. 2 X 1 = 2

     

    ब) हा स्तूप कोणत्या
    साम्राज्याच्या काळात बांधला गेला?

     



     

    25. चोळांच्या राज्यकारभाराची ठळक वैशिष्ट्याबद्दल लिहा 2 X 1 = 2

                                             (किंवा)

     

    सातवाहन काळात शेती आणि व्यापाराच्या विकासाची मुख्य कारणे
    कोणती होती
    ?

     




     

    26. चालुक्य हे साहित्यप्रेमी होते हे
    उदाहरणांसह स्पष्ट करा.
      3 X 1 = 3

                                            (किंवा)

     

    सातवाहनांच्या
    काळातील कलेबद्दल लिहा.

     

     

    27. जलप्रदूषण नियंत्रणासाठी केलेल्या
    उपाययोजना
    कोणत्या? 3 X 1
    = 3

                                   (किंवा)

     

    स्थानिक सरकारची कार्ये कोणकोणती?

     

    28.
    दक्षिण भारताचा नकाशा काढून खालील
    ठिकाणे
    दाखवा. 4 X 1 = 4

    1) तालगुंड          

    2) पट्टदकल                

    3) हळेबिडू   

    किंवा

    भारताचा नकाशा काढून  खालील ठिकाणे दाखवा.

    1. दिल्ली                      

    2. कल्याण                           

    3. सांची 

     

     




    आठवी समाज विज्ञान pdf  प्रश्नपत्रिका 

    आठवी समाज विज्ञान विषयाची प्रश्नपत्रिका pdf मध्ये डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…

    5वी व 8वी नमुना प्रश्नपत्रिका

     
     5वी व 8वी वार्षिक मुल्यांकन संबंधी नमुना प्रश्नपत्रिका कलिका चेतरिके उत्तरे  पाहण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा…

     

    Share your love

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *