DIRECT RESULT LINK GIVEN IN THE LAST
2022 या वर्षात पदवीधर प्राथमिक शिक्षक भरती संबंधी दिनांक 21 मे 2022 आणि 22 मे 2022 या
दिवशी घेण्यात आलेल्या स्पर्धात्मक परीक्षेत परीक्षार्थीनी मिळवलेले वैयक्तिक गुण दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी शिक्षण विभागाच्या https://schooleducation.kar.nic.in/ वेबसाईट वरती प्रदर्शित केले जाणार आहेत.
परीक्षार्थिनी स्पर्धात्मक परीक्षेतील गुण आणि जाती प्रवर्ग वगळता ऑनलाईन अर्जामध्ये वैयक्तिक माहिती म्हणजेच उमेदवाराचे नाव,उमेदवाराच्या वडिलांचे व आईचे नाव,जन्म दिनांक,पदवी,बी.एड.आणि CTET/TET गुणांशी संबंधित बदल करण्यास दिनांक 18 ऑगस्ट 2022 ते 24 ऑगस्ट 2022 पर्यंत संधी देण्यात येईल.
वरील माहितीमध्ये बदल आवश्यक असलेल्या परीक्षार्थीनी आपल्या अर्ज किंवा निवेदन आवश्यक सांक्षाकीत (ATTESTED) प्रमाणपत्र सोबत Special Officer Centralised Admission Cell & State
Survey Oficer, Opposite to Cauvery Bhavan, Bangalore-560 001 यांना प्रत्यक्ष सादर करणे.पोस्टाने किंवा इतर माध्यमातून माहितीमधील बदलांसंबंधी आलेले निवेदन / अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. दिनांक 24 ऑगस्ट 2022 नंतर कोणत्याही प्रकारचा अर्ज किंवा निवेदन स्वीकारले जाणार नाहीत…
CHECK YOUR RESULT BY ENTERING
Application no.
DOB.
CLICK HERE TO CHECK INDIVDUAL MARKS
SEE THE BELOW ORDER FOR MORE