आजचे पंचांग
आजवार
– शुक्रवार
दिनांक – 10-जून-2022
शके – 1944
तिथी – शुक्ल दशमी
नक्षत्र – चित्रा
सुर्योदय- 6
वाजून 3 मिनिटांनी झाला.
सूर्यास्त – 7 वाजून 14 मिनिटांनी होईल.
आजचा सुविचार –
“इतिहास म्हणजे उदाहरणांवरून
शिकलेले तत्वज्ञान होय.”
आजचे दिन विशेष –
1938: भारतीय उद्योगपती राहुल
बजाज यांचा जन्म.
1940 : दुसऱ्या महायुद्धात इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.
आजचे सामान्य ज्ञान –
1.आपल्या आईच्या वडिलांचा मुलगा
आपला कोण?
2.कोणाचा जन्मदिवस बाल दिन म्हणून
साजरा केला जातो?
3.पदार्थाची चौथी अवस्था कोणती?