आजचे पंचांग
आजवार – शुक्रवार
दिनांक – 03-जून-2022
शके – 1944
तिथी – शुक्ल चतुर्थी
नक्षत्र – पुनर्वसू
सुर्योदय- 6 वाजून 3 मिनिटांनी झाला.
सूर्यास्त – 7 वाजून 11 मिनिटांनी होईल.
आजचा सुविचार –
“जाळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा उब देणारा लहान अग्नी चांगला असतो.”
आजचे दिन विशेष –
1890 : चित्रपट निर्माते,दिग्दर्शक,चित्रकार शिल्पकार बाबुराव पेंटर यांचा जन्म.
1947 : हिंदुस्तान फाळणीची माउंट बॅटन योजना जाहीर झाली.
आजचे सामान्य ज्ञान –
1.कोणत्या घटकामुळे रक्ताचा रंग लाल असतो?
2.भारताची आर्थिक राजधानी कोणती?
3.”तुम मुझे खून दो,मै तुम्हे आझादी दुंगा”अशी घोषणा कोणी दिली?