शाळा पंचांग नमुना २०२२-२३
2022-23 या शैक्षणिक वर्षात 16.05.2022 ते 10.04.2023 या कालावधीत शाळा स्तरावर प्रत्येक दिवसाचे नियोजन करताना उपयुक्त शाळा पंचांग उपलब्ध करून देत आहोत..2022-23 हे शैक्षणिक वर्ष अध्ययन पुनर्प्राप्ती वर्ष म्हणून घोषित करण्यात आले.त्या अंतर्गत प्रस्तुत सालातील शैक्षणिक उपक्रम नियोजन परिपत्रकावर आधारित विशेष उपक्रम,मूल्यमापन,राष्ट्रीय सण,समारंभ इत्यादी विषयी महिनावार व तारखेनुसार नियोजन शाळा पंचांग मध्ये देण्यात आले आहे..
शाळा पंचांग डाऊनलोड करण्यासाठी DOWNLOAD वर क्लिक करा…