PARIPATH 26 MAY 2022

 


 
PARIPATH 26 MAY 2022
आजचे पंचांग 

आजवार 
 गुरुवार

दिनांक –  26 – मे – 2022

शके –  1944

तिथी – कृष्ण एकादशी

नक्षत्र –  रेवती

सूर्योदय- 6
वाजून 3 मिनिटांनी झाला

सूर्यास्त – 7 वाजून 8 मिनिटांनी होईल.

आजचा सुविचार –

“विचार न करता वाचन म्हणजे न
पचवता खात सुटणं.”

आजचे दिनविशेष – 

1999 : भारत-पाकिस्तानमधील कारगिल
युद्धाची सुरुवात.

१८८५ : मराठी नाटककार, विनोदकार आणि कवी राम गणेश
गडकरी यांचा जन्म झाला.

2014 : नरेंद्र मोदी यांनी भारताच्या
पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली.

आजचे सामान्य ज्ञान –

कर्नाटकाची राजभाषा कोणती?

उत्तर – कन्नड

भारताचे राष्ट्रगीत कोणते?

उत्तर – जन गण मन

 


Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *