PARIPATH 21 MAY 2022

 


 
PARIPATH%20%20www.smartguruji.in




आजचे पंचांग 

आजवार 
 शनिवार

दिनांक –  21 – मे – 2022

शके –  1944

तिथी – कृष्ण षष्ठी

नक्षत्र –  श्रवण

सूर्योदय- 6
वाजून 4 मिनिटांनी झाला

सूर्यास्त – 7 वाजून 6 मिनिटांनी होईल.

आजचा सुविचार –

“मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.”

आजचे दिनविशेष – 

1991 : भारताचे माजी पंतप्रधान
राजीव गांधी यांची श्रीपेराम्बदुर येथे हत्या झाली.

आजचे सामान्य ज्ञान –

जमिनीवरील सर्वात वेगवान प्राणी
कोणता आहे

उत्तर – चित्ता

ग्रँडमास्टरहा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित
आहे
?

उत्तर – बुद्धिबळ




 


Share with your best friend :)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *