आजचे पंचांग
आजवार
– बुधवार
दिनांक – 18 – मे – 2022
शके – 1944
तिथी – कृष्ण तृतीया
नक्षत्र – ज्येष्ठा
सूर्योदय- 6
वाजून 5 मिनिटांनी झाला
सूर्यास्त – 7 वाजून 5 मिनिटांनी होईल.
आजचा सुविचार –
“स्वतःला ओळखणं म्हणजे यशाची गुरुकिल्ली आहे.”
आजचे दिनविशेष –
1974 : भारताने पोखरण येथे आण्विक
अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली.
1933
: भारताचे अकरावे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा जन्म झाला.
1804 : नेपोलिअन
बोनापार्ट फ्रान्सचा सम्राट झाला.
आजचे सामान्य ज्ञान –
लीप वर्षात फेब्रूवारी
महिन्यात किती दिवस असतात?
उत्तर – 29 दिवस
भारताचे मिसाईल मॅन कोणाला म्हणतात?
उत्तर – डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम