PARIPATH 17 MAY 2022

 


 
PARIPATH%20%20www.smartguruji.in




आजचे पंचांग 

आजवार 
 मंगळवार

दिनांक –  17 – मे – 2022

शके –  1944

तिथी – कृष्ण प्रतिपदा

नक्षत्र –  अनुराधा

सूर्योदय- 6
वाजून 6 मिनिटांनी झाला

सूर्यास्त – 7 वाजून 5 मिनिटांनी होईल.

आजचा सुविचार –

 ज्याला आवडीचे कार्य करायला मिळते तो भाग्यवान होय.

आजचे दिनविशेष –

1749 : देवी लसीचे जनक इंग्रज शरीरशास्त्रज्ञ डॉ. एडवर्ड जेन्नर यांचा जन्मदिन.

1872 : इंग्रज व मराठे यांच्यातील
इतिहासप्रसिध्द सालबाईचा तह झाला.

1949 : भारताचा
राष्ट्रकुलामध्ये राहण्याचा निर्णय.

आजचे सामान्य ज्ञान –

कर्नाटकाची उपराजधानी कोणती
?

उत्तर – बेळगाव

बालदिन कोणत्या दिवशी साजरा
करतात
?

उत्तर – 14 नोव्हेंबर




 


Share with your best friend :)

No comments yet

  1. खूपच महत्वपूर्ण माहिती मिळत आहे सर्वांच्यातर्फे . आपले धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *