PARIPATH 16 MAY 2022

 


 




आजचे पंचांग 

आजवार 
 सोमवार

दिनांक –  16 – मे – 2022

शके –  1944

तिथी – शुक्ल पौर्णिमा

नक्षत्र –  विशाखा

सूर्योदय- 6
वाजून 6 मिनिटांनी झाला

सूर्यास्त – 7 वाजून 4 मिनिटांनी होईल.

आजचा सुविचार –

दिलेले दान केव्हाच निरर्थक ठरत नाही.

आजचे दिनविशेष – 

1929:   पहिले ऑस्कर पुरस्कार वितरीत. 

1996:  अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताचे 10वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

1994:  लेखक, समीक्षक माधव मनोहर यांचे निधन

आजचे सामान्य ज्ञान –

भारताची राजधानी कोणती?

उत्तर – दिल्ली

श्यामची आई या पुस्तकाचे लेखक
कोण
?

उत्तर – साने गुरुजी





 


Share your love

No comments yet

  1. खुप छान माहिती आहे व विध्यार्थी आणि शिक्षककाना फार उपयुक्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *