If not linked PAN – AADHAR.. (पॅॅन कार्ड आधार नंबर लिंक केला नसल्यास? )

      न कार्ड आधार नंबरला लिंक केला नसल्यास 500/- ते 1000/- रुपये दंड…
 

 

 

    भारतातील पॅॅन कार्ड धारकांना 31 मार्च 2022 पर्यंत पॅॅन कार्ड आधार नंबरला लिंक करण्यास संधी देण्यात आली होती.पण कांहीचे  PAN कार्ड व आधार कार्ड यावरील माहिती सारखी नसल्यामुळे किंवा कांही इतर अडचणीमुळे जर आपण 31 मार्च 2022 पूर्वी पॅॅन कार्ड आधार नंबरला लिंक केले नसेल तर दंड रक्कम भरून हे काम करू शकता.

 


    INCOME TAX खात्याच्या वेबसाईटवर असे सांगण्यात आले आहे की,कांही कारणास्तव 
31 मार्च 2022 पूर्वी पॅॅन कार्ड आधार नंबरला लिंक केला नसल्यास 1 एप्रिल 2022 पासून पुढील तीन महिन्यात 500/- रु. दंड भरून पॅॅन कार्ड आधार नंबरला लिंक करू शकतात.त्यानंतर 1000/- दंड भरून पॅॅन कार्ड आधार नंबरला लिंक करू शकतात.तसेच  31 मार्च 2023 पूर्वी हे कार्य न करणाऱ्या पॅॅन कार्ड धारकांच्या सर्व आर्थिक सुविधांसंबंधी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. 

    Click here for official notification – 

 

 

 
 

 खालील लिंक ओपन करा..आणि दोन मिनिटात आधार- पॅन कार्ड लिंक करा..

 

https://bit.ly/3D6zsp8

 

आपल्या पॅन कार्डला आधार नंबर लिंक झालेला आहे की नाही हे तपासण्यासाठी येथे स्पर्श करा..

https://bit.ly/2PeMpbN
Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.