बेळगावी जिल्ह्यातील शाळा पुन्हा प्रारंभ – मा. जिल्हाधिकारी यांचा आदेश

 

                 

 

        10.01.2022 रोजी बेळगावी जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.एम.जी.हिरेमठ यांनी जारी केलेल्यां आदेशानुसार  संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात कोविड-19 विषाणूचा प्रसार नियंत्रित करण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता असल्याने  सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार आणि शासन आदेश क्रमांक: (1) नुसार बेळगाव जिल्ह्यातील 1 ली ते 9 वी पर्यंतच्या सर्व माध्यम शाळा तसेच निवासी शाळांसह सर्व शाळांना 11.01.2022 पासून 18.01.2022 पर्यंत सुट्टी जाहीर केली होती.




पण दि.12.01.2022 रोजी बेळगावी जिल्ह्याचे मा.जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा.एम.जी.हिरेमठ यांनी जारी केलेल्या आदेशानुसार बेळगावी जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील कित्तूर राणी चन्नम्मा सैनिकी वसती शाळा कित्तूर येथे कोविड-19 विषाणूचा प्रसार वाढत असल्याने सदर शाळा पुढील आदेशापर्यंत बंद राहील आणि इतर सर्व शाळा,कॉलेज दि.17.01.2022 पासून पुन्हा सुरु राहतील असा आदेश बजावला आहे.




अधिकृत आदेश खालील प्रमाणे – 

AVvXsEic8KP5GLl7KzB Ae86XyiuAuGjrVkIxLLCGR0 wO6D6uhqIHVh5ypKC5ZXNwsYTHWPQGcSnR1p1Sjy0OvHYUUU 0zn8oy G2FH8rAa8nXEjseAawb3 cGufX

 

AVvXsEhpx1lM FdOf0tNtkEevlAyilr RvX3zMzUPb9MhwwhHejM 0ZFvT1MxSrPc0EZKPQUPdX5KM5g0N0G6701peUMPSbWrqKgiL4aL4pFkULOvZVtY8snHOMWLrvHrjiewnA LsVqd86KrFLq7pdpsDoQqXG6LxIGzuy9q8UrRy9RjUw vuhUM44eq2kNQ=w420 h640










Share with your best friend :)