SATAVI ITIHAS 1. BHARATAT YUROPIYANANCHE AGAMAN (१. भारतात युरोपियनांचे आगमन)

 


इयत्ता – सातवी 

विषय – समाज विज्ञान 

दुसरे सत्र 

इतिहास 

पाठ – 1  

१. भारतात युरोपियनांचे आगमन




I. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

1) भारतात व्यापारासाठी समुद्रमार्गाने सर्वप्रथम
आलेले युरोपियन कोण
?

उत्तर – भारतात व्यापारासाठी समुद्रमार्गाने सर्वप्रथम आलेले
युरोपियन पोर्तुगीज होय
.

2) भारताला येण्याचा जलमार्गाचा शोध कोणी लावला?

उत्तर- भारताला येण्याचा जलमार्गाचा शोध वास्को-द-गामा यांनी लावला.

3) डचांची राजधानी कोणती?

उत्तर – डचांची राजधानी पुलिकत होय.

4) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली?

उत्तर – ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सा.श. 1600
मध्ये झाली
.

5) फ्रेंचांची व्यापारी केंद्रे कोणती? ते सांगा.

उत्तर – फ्रेंचांची व्यापारी केंद्रे खालीलप्रमाणे

1)     पांडिचेरी

2)     मच्छलीपट्टण

3)     कालिकत

4)     माहे

5)     कारकल

6) चंद्रपूर   इत्यादी

6) ब्रिटिशाना दस्तक हक्क दिलेला मोगल राजा कोण?

उत्तर – ब्रिटिशांनी दस्तक हक्क दिलेला मोगल राजा फारुक सिया होय.




7)
दस्तक म्हणजे काय?

उत्तर – दस्तक म्हणजे इंग्रज व्यापाऱ्यांना भारतात करमुक्त
व्यापार करण्यासाठी दिलेला विशेष परवाना होय.

         
 
8) कोणत्या दिवशी वास्को-द-गामा कालिका त्या
बंदरात पोहोचला?

उत्तर – 17
मे 1498
या
दिवशी वास्को-द-गामा कालिकत  बंदरात पो
होचला.

9) पोर्तुगीजांचा भारतातील पहिला व्हाइसरॉय गव्हर्नर
कोण होता?

उत्तर – पोर्तुगीजांचा भारतातील पहिला व्हाइसरॉय गव्हर्नर अल्मेडा
होता
.

10.भारतात
व्यापारासाठी आलेले शेवटचे युरोपियन कोण?

उत्तर – फ्रेंच
हे भारतात व्यापारासाठी आलेले शेवटचे युरोपियन होय.

II. खालील प्रश्नांची उत्तरे गटात चर्चा करून लिहा.

1) भारतात पोर्तुगीजांच्या अधोगतीच्या कारणांची यादी
करा.          

उत्तर – भारतात पोर्तुगीजांच्या अधोगतीच्या  कारणांची यादी खालील प्रमाणे

v बलवान नौका दल असलेले डच आणि इंग्रज हे पोर्तुगीजांचे प्रबळ
प्रतिस्पर्धी होते
.

v पोर्तुगीज सरकारच्या नोकर वर्गाने भ्रष्टाचार केल्यामुळे
त्यांनी विश्वास गमावला.त्यामुळे त्यांचे सरकार हीन स्थितीला पोहोचले
.

v धार्मिक असहिष्णूता हेच पोर्तुगीजांच्या  अधोगतीचे प्रमुख कारण ठरले.पोर्तुगिजांनी येथील
विविध धर्मातील लोकांचे बळजबरीने धर्मांतर केले.

v विजयनगरच्या साम्राज्याची अधोगती झाल्याने त्यांचा व्यापार
कुं
ठीत झाला.





2)भारतात पोर्तुगीजाच्या अधोगतीच्या कारणाची यादी
करा.

उत्तर – भारतात फ्रेंच यांच्या अधोगतीची कारणे खालील प्रमाणे

v भारतातील फ्रेंच सैन्य प्रमुखाना
फ्रान्स सरकारने पूर्ण पाठिंबा दिला नाही.

v फ्रान्समध्ये राजकीय गोंधळ आणि क्रांती घडून आल्या.हेच
भारतातील त्यांच्या अधोगतीचे कारण ठरले.

v फ्रेंच हे ब्रिटिश नौकादळा इतके प्रबळ नव्हते.इत्यादी

3) भारतात फ्रेंचांच्या अधोगतीची कारणे कोणती ?

उत्तर – पोर्तुगीजांची भारतात येण्यामागची कारणे खालील प्रमाणे

1)     वसाहती निर्माण करणे.

2)     साम्राज्याचा विस्तार करणे.

3)     ख्रिस्त धर्माचा प्रचार करणे इत्यादी

III. खालील अ गटातीत संबंधित ब गटातील विषयांच्या
जोड्या जुळवा.

                   

पोर्तुगीज                    गोवा

डच                              पुलिकत

फ्रेंच                             पाँडिचरी

ब्रिटिश                        कलकत्ता

वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक  करा.. – CLICK HERE






 

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *