बहुप्रतिक्षीत कर्नाटकातील SSLC परीक्षेचा निकाल –
कर्नाटक sslc निकाल 2021: 10 वी sslc निकाल 2021 कर्नाटक लवकरच sslc.karnataka.gov.in, karresults.nic.in, kseeb.kar.nic.in या शिक्षण खात्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.कर्नाटक राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाने अखेर SSLC 2021 चा निकाल अखेर ऑगस्ट मध्ये सोमवार दि. 09 रोजी दुपारी 3.30 वाजता जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.राज्यात कोविड रुग्णांच्या वाढीमुळे अनेक उपाय योजना करून दहावी बोर्डाची परीक्षा यावेळी जुलै महिन्यात घेण्यात आली होती.19 व २२ जुलै रोजी ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हितकारक पावले उचलत व खबरदारी पाळत घेण्यात आली.सहा विषयांची परीक्षा दोन दिवसात घेण्यात आली होती.प्रत्येक विषयाची 40 गुणांची प्रश्नपत्रिका व OMR उत्तर पत्रिकाअशी परीक्षा घेण्यात आली होती.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक परीक्षा खोलीत 12 विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था करण्यात आली होती.अशा पद्धतीने राज्यात प्रथमच घेतलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकालाच मुहूर्त अखेर ठरला आहे.कर्नाटकाचे नूतन शिक्षण मंत्री श्री. B.C. नागेश यांनी शिक्षण खात्याची सूत्रे हाती घेताच दहावी बोर्ड परीक्षा निकाल तारीख जाहीर केली आहे.
विद्यार्थी त्यांचा 10 वीचा निकाल 09 ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी 3.30 नंतर कर्नाटक शिक्षण विभागाच्या खालील वेबसाईट sslc.karnataka.gov.in, karresults.nic.in,kseeb.kar.nic.in वर तपासू शकतील.निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रजिस्टर नंबर सोबत ठेवावा लागेल. निकाल पाहण्यासाठी karresults.nic.in , sslc.karnataka.gov.in या website ना भेट द्या.
Karnataka
10th Result 2021
परीक्षा | |
परीक्षा | SSLC Board Exam |
राज्य | कर्नाटक |
परीक्षा | 19 – 22 जुलै 2021 |
एकूण | 8 Lakh |
निकाल पद्धत | Online |
निकाल | |
निकाल | kseeb.kar.nic.in, |
Link 3