BRIDGE COURSE PRE-TEST इयत्ता चौथी सेतुबंध पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विषय – परिसर अध्ययन




 इयत्ता चौथी          

सेतुबंध पूर्व
परीक्षा
2021-22     

विषय – परिसर अध्ययन




1)वनस्पतीच्या
खोडाच्या
आधारावर
केले
जाणारे
वनस्पतींचे
गट
कोणते?

2)कोकिळा
कशाप्रकारे
आवाज
करते?

3)वनस्पती
आणि
प्राणी
यांच्यातील
फरकांची
यादी
करा.

4)तुम्ही
पिण्यासाठी
वापरणाऱ्या
पाण्याचे
स्त्रोत
कोणते?

5)तुझ्या
वडिलांचे
वडील
तुझे
कोण
आहेत?

6)तुझ्या
आईची
बहीण
तुझी
कोण?

7)तंबूचे
घर
बनवण्यासाठी
कोणकोणत्या
वस्तूंची
आवश्यकता
आहे?

8)तुझ्या
घराची
स्वच्छता
कशी
करशील?




 

9)तू
भूमार्गाने
बेंगलोरला
जाण्यासाठी
कोणत्या
वाहनाचा
उपयोग
करशील?

10)दूरच्या
गावी
राहणाऱ्या
तुझ्या
मित्राच्या
आरोग्याची
चौकशी
तू
कोणत्या
संपर्क
साधनाच्या
मदतीने
करशील?

11)वनस्पतींपासून
मिळणारे
आहार
धान्य
कोणते?

12)तुझी आई तुझ्यासाठी बनविणारे जेवणाचे पदार्थ कोणते?

13)तुझ्या
आजीआजोबांच्या
काळामध्ये
स्वयंपाकासाठी
वापरली
जाणारी
भांडी
कशापासून
तयार
केली
जात
असत?

14)मातीपासुन
कोणकोणती
खेळणी
बनवशील?

15)पूर्वी
आहार
धान्याचा
साठा
कोठे
करत
असत?

16)क्रिकेट
खेळामध्ये
आऊट
ही
सूचना
कशाप्रकारे
खुणवितात?

17)कबड्डी,
खोखो, लगोरी हे कोणत्या प्रकारचे खेळ आहेत?

18)तू पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी
कोणत्या
अवयवाचा
उपयोग
करतो?

19)तू तुझ्या आजीला कशाप्रकारे मदत करशील?

20)तुझ्या
घरी
साजरे
केले
जाणारे
सण
कोणते?

 



Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now