इयत्ता – तिसरी
सेतुबंध पूर्व परीक्षा
विषय– परिसर अध्ययन
साफल्य परीक्षा
नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – तिसरी
विषय –परिसर
लेखी परीक्षा
1)
आपल्याला श्वसनासाठी कोणता वायू आवश्यक आहे?
2)
सिंह कोठे राहतो?
3)
पाणी मिळण्याची प्रमुख ठिकाणे कोणती?
4)
पिण्याचे पाणी कसे असावे?
5) प्राणीजन्य आहार खाणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात?
6)
धान्यांची यादी करा?
7)
तुझ्या घरी कोण कोणती वाहने आहेत?
8)
परदेशी जाण्यासाठी तू कोणत्या वाहनाचा वापर करशील?
तोंडी परीक्षा
9) आपल्या उत्तम आरोग्यासाठी शरीराची स्वच्छता कशी ठेवावी. (प्रत्येकाकडून माहिती विचारून घेणे.)
10)चित्रातील वनस्पतीचे नाव सांग व त्याच्या बद्दल थोडक्यात माहिती दे. (विविध वनस्पतींची चित्रे दाखवून माहिती विचारून घेणे.)